लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

'तुम्ही आयुष्यभरासाठी...'अश्विनी महांगडेने केलं होतं 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या दिग्दर्शकांना प्रपोज - Marathi News | marathi actress Ashwini Mahangde had proposed to the director of the Swaraj Rakshak Sambhaji serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुम्ही आयुष्यभरासाठी...'अश्विनी महांगडेने केलं होतं 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या दिग्दर्शकांना प्रपोज

Ashwini Mahangde: अश्विनीने आयुष्यात पहिल्यांदाच एका व्यक्तीला प्रपोज केलं होतं. विशेष म्हणजे या व्यक्तीनेही तिला होकार दिला. ...

रिअल लाइफ अंजीसोबत पश्या झाला रोमॅण्टिक; लग्नाला एक महिना पूर्ण होताच शेअर केला Video - Marathi News | sahakutumb sahapariva actor pasha aka akash nalawde share romantic dance video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिअल लाइफ अंजीसोबत पश्या झाला रोमॅण्टिक; लग्नाला एक महिना पूर्ण होताच शेअर केला Video

Akash Nalawade: आकाशच्या लग्नाला नुकताच एक महिना पूर्ण झाला आहे. त्यानिमित्ताने त्याने हा व्हिडीओ शेअर करत बायकोला शुभेच्छा दिल्या. ...

15 वर्षात कमालीची बदलली आहे जय श्रीकृष्णामधील चिमुकली; आता दिसते कमालीची ग्लॅमरस - Marathi News | jai shri krishna fame dhriti bhatia latest photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :15 वर्षात कमालीची बदलली आहे जय श्रीकृष्णामधील चिमुकली; आता दिसते कमालीची ग्लॅमरस

Dhriti bhatia: या मालिकेत धृती भाटिया हिने श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. ...

अभिनय क्षेत्रात येणाऱ्या पूर्वी सागर कारंडे करायचा 'हे' काम; पहिली कमाई ऐकून व्हाल थक्क - Marathi News | marathi actor sagar karande first job and payment | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनय क्षेत्रात येणाऱ्या पूर्वी सागर कारंडे करायचा 'हे' काम; पहिली कमाई ऐकून व्हाल थक्क

Sagar karande: सागरच्या पहिल्या कामाविषयी फार मोजक्या लोकांना माहित आहे. मात्र, फार मेहनत करत आज त्याने यश संपादन केलं आहे. ...

'अप्पी आमची कलेक्टर'फेम अर्जुन लवकरच होणार बाबा; रिअल लाइफ अप्पीने दिली गुडन्यूज - Marathi News | appi aamchi collector fame actor rohit parshuram will soon become a father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अप्पी आमची कलेक्टर'फेम अर्जुन लवकरच होणार बाबा; रिअल लाइफ अप्पीने दिली गुडन्यूज

Rohit parshuram: अर्जुनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. ...

“दगडी माणसं सगळी, मुजोरी तर राजवाड्यातल्या तिजोरीएवढी”; सरकारी बाबूंवर मराठी अभिनेत्री खवळली - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Devika aka Radhika Deshpande Get Angry On Government | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“दगडी माणसं सगळी, मुजोरी तर राजवाड्यातल्या...”; सरकारी बाबूंवर मराठी अभिनेत्री खवळली

Radhika Deshpande Post " ‘आई कुठे काय करते’फेम अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, वाचा काय आहे प्रकरण ...

'आपला प्रत्येक दिवस असाच...'; निखील बनेनी शेअर केलं चाळीतलं लाईफ - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor nikhil bane shared his daily routine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आपला प्रत्येक दिवस असाच...'; निखील बनेनी शेअर केलं चाळीतलं लाईफ

Nikhil bane: निखील भांडूपमध्ये एका चाळीत राहत असून त्याने मोठा स्ट्रगल केला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वीही त्याने अनेक लहानमोठी काम केलं आहेत. ...

'माझी सासू चांगली खमकी होती', पहिल्यांदाच सासुबाईंविषयी व्यक्त झाली हेमांगी - Marathi News | hemangi kavi talk about her mother in law support during night shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी सासू चांगली खमकी होती', पहिल्यांदाच सासुबाईंविषयी व्यक्त झाली हेमांगी

Hemangi kavi: हेमांगीचं करिअर घडत असताना सासूबाईंचं वागणं कसं होतं हे तिने सांगितलं. ...