लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

रुद्रप्रताप अन् गिरीजाच्या आयुष्यात नवं वादळ येणार! ‘नशीबवान’ मालिकेत 'या' अभिनेत्रीची एन्ट्री होणार - Marathi News | actress sanika mojar entry in nashibvaan serial starring adinath kothare and neha naik promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुद्रप्रताप अन् गिरीजाच्या आयुष्यात नवं वादळ येणार! ‘नशीबवान’ मालिकेत 'या' अभिनेत्रीची एन्ट्री होणार

रुद्रप्रताप अन् गिरीजाच्या आयुष्यात नवं वादळ! 'या'अभिनेत्रीच्या एन्ट्रीने येणार कहानीमध्ये ट्विस्ट,प्रोमो बघाच    ...

"पूर्णा आजी गेल्या त्या दिवशी...", ज्योती चांदेकरांबद्दल बोलताना 'ठरलं तर मग' मधील अश्विन झाला भावुक, म्हणाला... - Marathi News | marathi tv actor tharla tar mag serial fame pratik suresh share emotional memory of jyoti chandekar  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पूर्णा आजी गेल्या त्या दिवशी...", ज्योती चांदेकरांबद्दल बोलताना 'ठरलं तर मग' मधील अश्विन झाला भावुक, म्हणाला...

"माणूस गमावल्याचं दु:ख..." ज्योती चांदेकरांच्या आठवणीत ऑनस्क्रिन नातू झाला भावुक, म्हणाला- "खूप कठीण..." ...

मनोज वाजपेयी नव्हे तर 'हा' अभिनेता होता 'द फॅमिली मॅन'साठी पहिली पसंती, 'छावा'मध्ये केलंय काम - Marathi News | Manoj Bajpayee akshaye khanna was the first choice for The Family Man 3 webseries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोज वाजपेयी नव्हे तर 'हा' अभिनेता होता 'द फॅमिली मॅन'साठी पहिली पसंती, 'छावा'मध्ये केलंय काम

द फॅमिली मॅन वेबसीरिजसाठी मनोज वाजपेयीच्या आधी एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला विचारणा झाली होती. पण त्याने नकार दिला. कोण होता हा अभिनेता? ...

किती गोड! तीन महिन्यांनी अभिनेत्रीने दाखवला लेकाचा चेहरा, ठेवलं 'हे' खास नाव - Marathi News | actress sheena bajaj and actor raj purohit revealed their baby face and shared name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किती गोड! तीन महिन्यांनी अभिनेत्रीने दाखवला लेकाचा चेहरा, ठेवलं 'हे' खास नाव

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाच्या सहा वर्षांनंतर आई झाली आहे. या अभिनेत्रीने बाळाचं खास नाव ठेवलं आहे ...

योगिता चव्हाण टीव्हीवर परतली! नव्या मालिकेत वर्णी लागली, सोबतीला दिसणार 'हा' हॅण्डसम हंक - Marathi News | actress yogita chavan comeback on television share screen with ambar ganpule new serial promo out  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :योगिता चव्हाण टीव्हीवर परतली! नव्या मालिकेत वर्णी लागली, सोबतीला दिसणार 'हा' हॅण्डसम हंक

योगिता चव्हाणचं मालिकाविश्वात दमदार पुनरागमन, प्रोमो आला समोर, तिच्यासह हा अभिनेता झळकणार ...

आमिर खानच्या नवीन सिनेमाची घोषणा; 'ही' मराठी अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका - Marathi News | Aamir Khan new film with vir das happy patel announced marathi actress mithila palkar in lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या नवीन सिनेमाची घोषणा; 'ही' मराठी अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका

आमिर खान प्रॉडक्शनच्या आगामी सिनेमाची घोषणा झाली असून मराठमोळी अभिनेत्री या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणार आहे. जाणून घ्या कोण आहे ती ...

समांथासोबत लग्न करताच राज निदिमोरुने अभिनेत्रीला दिली 'ही' खास भेट, तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | Raj Nidimoru gave gift to samantha luxurious house in hyderbad after marrying | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथासोबत लग्न करताच राज निदिमोरुने अभिनेत्रीला दिली 'ही' खास भेट, तुम्हीही कराल कौतुक

समांथासोबत लग्न केल्यानंतर राजने तिला एक महागडी आणि विशेष भेटवस्तू दिली आहे. याबद्दल वाचून तुम्हीही म्हणाल नवरा असावा तर असा ...

सोहम बांदेकर-पूजा बिरारीचं थाटामाटात लग्न; खास अंदाजात बांदेकरांच्या सुनेने घेतली मंडपात एन्ट्री - Marathi News | Pooja Birari and soham Bandekar wedding photos viral daughter in law adesh suchitra bandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोहम बांदेकर-पूजा बिरारीचं थाटामाटात लग्न; खास अंदाजात बांदेकरांच्या सुनेने घेतली मंडपात एन्ट्री

Pooja Birari Soham Bandekar Wedding: अखेर पूजा झाली बांदेकर कुटुंबाची सून! सोहम-पूजाच्या लग्नाचे खास फोटो आले समोर, चाहत्यांनी केलं अभिनंदन ...