लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

Prarthana Behere : ‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या सेटवरचा प्रार्थनाचा शेवटचा दिवस, असा शूट झाला  Last एपिसोड - Marathi News | Majhi Tujhi Reshimgath last episode shoot Prarthana Behere share video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या सेटवरचा प्रार्थनाचा शेवटचा दिवस, असा शूट झाला Last एपिसोड

Prarthana Behere, Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नेहाची भूमिका साकारणाऱ्या प्रार्थना बेहरेनं याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे... ...

Bigg Boss 16: निम्रत कौर नॅशनल टीव्हीवर वडिलांशी भांडली अन् मग ढसाढसा रडली, पाहा प्रोमो - Marathi News | Bigg Boss 16 Nimrit Kaur Ahluwalia gets into an argument with her father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निम्रत कौर नॅशनल टीव्हीवर वडिलांशी भांडली अन् मग ढसाढसा रडली, पाहा प्रोमो

Bigg Boss 16 Promo : निम्रतचे वडील गुरदीप सिंह ‘बिग बॉस 16’च्या घरात आलेत आणि लेकीला पाहताच भावुक झालेत. येताच त्यांनी निम्रतला मिठी मारली. पण फक्त इतकंच नाही तर यानंतरही बरंच काही घडलं. ...

Shark Tank India 2 : 800 कोटींचा बिझनेस प्लॅन; आकडा ऐकून शार्क्स चक्रावले, कोण बाजी मारणार..? - Marathi News | Shark Tank India 2 : 800 Crore Business Plan; sharks were stunned, who will win..? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :800 कोटींचा बिझनेस प्लॅन; आकडा ऐकून शार्क्स चक्रावले, कोण बाजी मारणार..?

Shark Tank India 2: शार्क टँक इंडियाच्या सीझन-2 ची दमदार सुरुवात झाली आहे. यात एक कंपनी तब्बल 800 कोटींचे प्रपोजल घेऊन आली आहे. ...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा टीआरपी घसरला...; बंद होणार मालिका?  - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah trp drops will the show stop | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा टीआरपी घसरला...; बंद होणार मालिका? 

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका. गेल्या 14 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. पण गेल्या काही दिवसांपासून या लोकप्रियतेला कदाचित ओहोटी लागली आहे. ...

Bigg Boss Marathi 4: कोण जिंकणार ‘बिग बॉस मराठी 4’ची ट्रॉफी? काय म्हणतो वोटिंग ट्रेंड? - Marathi News | Bigg Boss Marathi 4 who will be the winner voting trend out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण जिंकणार ‘बिग बॉस मराठी 4’ची ट्रॉफी? काय म्हणतो वोटिंग ट्रेंड?

Bigg Boss Marathi 4: आज मिळणार बिग बॉसला त्याचा चौथ्या सिझनचा विजेता; 'हे' आहेत दावेदार ...

उर्फी जावेदला कपड्यांची अ‍ॅलर्जी! का घालत नाही पूर्ण कपडे? PHOTO शेअर करत स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Urfi Javed is allergic to clothes Why not wear full clothes Clearly stated | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्फी जावेदला कपड्यांची अ‍ॅलर्जी! का घालत नाही पूर्ण कपडे? PHOTO शेअर करत स्पष्टच सांगितलं!

उर्फी जावेदने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये काही क्पिप्स अ‍ॅड केल्या आहेत. या व्हिडिओमधून उर्फी तिच्या संपूर्ण पायावर छोटी-छोटी पुरळ आल्याचे दाखवत आहे. ...

४० कोटींची कमाई तरी एका रात्रीत कंपनी गायब; खडतर कहाणी ऐकून 'शार्क टँक'चे जजही भावूक! - Marathi News | The official Instagram account has shared a new promo of the upcoming episode of 'Shark Tank India 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४० कोटींची कमाई तरी एका रात्रीत कंपनी गायब;खडतर कहाणी ऐकून शार्क टँकचे जजही भावूक

अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर 'शार्क टँक इंडिया २' च्या आगामी भागाचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. ...

Bigg Boss Marathi 4 : अपूर्वाला जिंकवा...! ‘शेवंता’चे फॅन्स मुंबईच्या रस्त्यावर, ठिकठिकाणी झळकवले बॅनर - Marathi News | Bigg Boss Marathi 4 apurva nemlekar fans promoting banner and supporting her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपूर्वाला जिंकवा...! ‘शेवंता’चे फॅन्स मुंबईच्या रस्त्यावर, ठिकठिकाणी झळकवले बॅनर

Bigg Boss Marathi 4, Apurva Nemlekar: ‘बिग बॉस मराठी 4’ची ट्रॉफी कोण जिंकणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता अख्ख्या महाराष्ट्राला लागली आहे. अशात आता चाहत्यांची लाडकी ‘शेवंता’ अर्थात अपूर्वा नेमळेकर हिला जिंकवण्यासाठी तिचे चाहते मैदानात उतरले आहेत. ...