Tu Tevha Tashi Fame Actor Swanand Ketkar Got Engaged: स्वानंदचा नुकताच साखरपुडा पार पडला. साखरपुड्याचे काही फोटो शेअर करत स्वानंदने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ...
ही योजना विशेषत: दुर्गम भागात प्रसारण पायाभूत सुविधा वाढवेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. यामुळे आरोग्य, शिक्षण आणि मनोरंजन अशा विविध क्षेत्रांनाही मदत होईल, असे ट्वीट त्यांनी केले. ...
Arun Govil : ‘रामायण’ या अफाट लोकप्रिय झालेल्या मालिकेत प्रभु रामचंद्राची भूमिका साकारणारे अभिनेते अरूण गोविल आज इतक्या वर्षानंतरही रामाच्या प्रतिमेतून बाहेर पडलेले नाहीत. अगदी इतक्या वर्षानंतरही लोक त्यांना पाहून हात जोडतात, त्यांच्या पाया पडतात. ...
Vishwas Patil: राजकारण्यांनी सु-शिक्षित व्हायची वेळ आलेली आहे, असे खेदाने म्हणावे लागते, असे सांगत विश्वास पाटील यांनी इतिहासाचे अनेक दाखले दिले आहेत. ...
Bigg Boss 16, Ankit Gupta : ‘बिग बॉस 16’मधून अंकित गुप्ता कधीच आऊट झाला आहे. घरात असताना अंकित अधिकाधिक शांत दिसायचा. दिवसभरात मोठ्या मुश्किलीने फार फार तर दोन-तीन वाक्य बोलायचा. आता याच अंकितचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय... ...