लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

पत्नीच्या तालावर नाचणार अविनाश नारकर? ऐश्वर्या यांचा व्हिडीओ पाहून चाहते थक्क - Marathi News | marathi tv actress aishwarya narkar and avinash narkar video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नीच्या तालावर नाचणार अविनाश नारकर? ऐश्वर्या यांचा व्हिडीओ पाहून चाहते थक्क

Aishwarya narkar: सध्या सोशल मीडियावर या एव्हरग्रीन जोडीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

'टीव्हीवर प्रेग्नंट महिला पाहणं प्रेक्षकांना आवडत नाही' निर्मात्याने अभिनेत्रीला दाखवला होता बाहेरचा रस्ता - Marathi News | reality tv show host Mini Mathur says she was replaced because of her pregnancy because show producer said terrible thing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टीव्हीवर प्रेग्नंट महिला पाहणं प्रेक्षकांना आवडत नाही' निर्मात्याने अभिनेत्रीला दाखवला होता बाहेरचा रस्ता

तिने सध्याच्या होस्टिंग कौशल्यावर प्रश्न उपस्थित केला. ...

कार्तिकी गायकवाडच्या घरी येणार 'लिटिल चॅम्प'; थाटात पार पडला डोहाळ जेवणाचा कार्यक्रम - Marathi News | little-champ-winner-singer kartiki-gaikwad-is-pregnant-baby-shower-photo-viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिकी गायकवाडच्या घरी येणार 'लिटिल चॅम्प'; थाटात पार पडला डोहाळ जेवणाचा कार्यक्रम

Kartiki Gaikwad Pregnancy News: कार्तिकीच्या डोहाळ जेवणाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. ...

कुंकू न लावणाऱ्या स्त्रियांना नयना आपटेंनी सुनावलं; म्हणाल्या, 'त्यात काय मोठं असं म्हणून..' - Marathi News | gharoghari-matichya-chuli-fame-marathi actress-nayana-apte-speak-on-indian-rituals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुंकू न लावणाऱ्या स्त्रियांना नयना आपटेंनी सुनावलं; म्हणाल्या, 'त्यात काय मोठं असं म्हणून..'

Nayana apte: नयना आपटे यांनी बदलता काळ आणि त्यात स्त्रियांमध्ये झालेले बदल यांवर भाष्य केलं आहे. ...

पुन्हा कर्तव्य आहे: देवीच्या मंदिरात होणार वसू-आकाशची भेट? मालिकेत येणार ट्विस्ट - Marathi News | punha kartavya ahe Vasu-Akash meet at Devi temple Twist to come in the serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा कर्तव्य आहे: देवीच्या मंदिरात होणार वसू-आकाशची भेट? मालिकेत येणार ट्विस्ट

Tv serial: नियती वारंवार वसू आणि आकाश यांना भेटवण्याचे संकेत देत आहे. ...

अभिज्ञाला पडली बॉलिवूड साँगची भूरळ; साडी नेसून बर्फाच्छदित डोंगरांमध्ये केलं भन्नाट रील - Marathi News | A snowy mountain and a Bollywood song; Abhigyan wore a saree and did an amazing reel in Kashmir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिज्ञाला पडली बॉलिवूड साँगची भूरळ; साडी नेसून बर्फाच्छदित डोंगरांमध्ये केलं भन्नाट रील

Abhidnya bhave: बर्फाळलेल्या प्रदेशात साडी नेसून बॉलिवूड गाण्यावर व्हिडीओ करावा ही अभिज्ञाची कित्येक काळापासूनची इच्छा होती. अखेर तिने तिच्या बकेट लिस्टमधली इच्छा पूर्ण केली आहे. ...

'मी जे काही आहे ते नाटकामुळेच'; आप्पीने सांगितलं तिच्या यशामागचं रहस्य - Marathi News | marathi actress shivali naik told the secret behind her success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी जे काही आहे ते नाटकामुळेच'; आप्पीने सांगितलं तिच्या यशामागचं रहस्य

Shivani naik: शिवानीने तिच्या यशाचं श्रेय रंगभूमीला दिलं आहे. ...

ये सफरनामा! अभिज्ञा भावेची काश्मीर भटकंती, पतीसोबत बर्फाळ प्रदेशात रमली अभिनेत्री - Marathi News | marathi television actress abhidnya bhave share her photos with husband mehul pai of kashmir tour on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ये सफरनामा! अभिज्ञा भावेची काश्मीर भटकंती, पतीसोबत बर्फाळ प्रदेशात रमली अभिनेत्री

अभिनेत्री अभिज्ञा भावे हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय नाव आहे. ...