इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
टेलिव्हिजन, मराठी बातम्या FOLLOW Television, Latest Marathi News
Gurucharan Singh : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टेलिव्हिजनवरच्या लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा अभिनेता गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. ...
सध्या तारक मेहता..चष्मा मधील सोधी म्हणजेच गुरुचरण सिंग बेपत्ता आहे. त्यांनी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना ही मालिका का सोडली याविषयी माहिती समोर आलीय ...
TMKOC Sodhi Missing: सोढी ऊर्फ गुरुचरण सिंग यांच्या बँक आणि फोन व्यवहारातून काही तपशील समोर आले आहेत. तसंच cctv फुटेजमध्ये... ...
'अध्यात्म आणि अभिनय सोबत कसं करु शकते?' अभिनेत्रीने विचारला प्रश्न ...
Smita tambe: 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात स्मिताने तिला इंडस्ट्रीत कसा स्ट्रगल करावा लागला हे सांगितलं. ...
Tv actress: अलिकडेच या अभिनेत्रीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या वाढलेल्या वजनामुळे कशा प्रकारे संघर्ष करावा लागला हे सांगितलं. ...
शुभंकर एकबोटे - अमृता बाणे यांचा लग्नानंतरचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात नवविवाहीत दांपत्याच्या पहिल्या रात्रीसाठी शुभंकरच्या बाबांनी काय केलंय बघा (shubhankar ekbote, amruta bane) ...
Marathi actress: 'दार उघड बये' या मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली होती. ...