लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

ऐश्वर्या, कतरिना नव्हे तर सलमान खानची आई 'या' अभिनेत्रीची मोठी चाहती, भाईजानचा खुलासा - Marathi News | Salman Khan's mother sushila charak is a big fan of the actress sanaya irani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या, कतरिना नव्हे तर सलमान खानची आई 'या' अभिनेत्रीची मोठी चाहती, भाईजानचा खुलासा

सलमान खानने बिग बॉसमध्ये एकदा त्याची आई कोणत्या अभिनेत्रीची चाहती आहे, याचा खुलासा केला होता. ...

भाऊ कदमची लेक रमली हिमाचल प्रदेशच्या निसर्गरम्य वातावरणात; शेअर केला सुरेख व्हिडीओ - Marathi News | Bhau Kadam's daughterMrunmayee kadam Himachal Pradesh trip video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाऊ कदमची लेक रमली हिमाचल प्रदेशच्या निसर्गरम्य वातावरणात; शेअर केला सुरेख व्हिडीओ

Mrunmayee kadam: मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्राममध्ये तिच्या हिमाचल प्रदेशच्या व्हेकेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये ती एका ग्रुपसोबत तिचं व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी गेल्याचं दिसून येत आहे. ...

आईच्या जाचाला कंटाळली होती प्रसिद्ध अभिनेत्री; लहानपणी सख्या माऊलीनेच केले होते लेकीवर अत्याचार - Marathi News | she-became-a-victim-of-child-abuse-got-cheated-in-love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या जाचाला कंटाळली होती प्रसिद्ध अभिनेत्री; लहानपणी सख्या माऊलीनेच केले होते लेकीवर अत्याचार

Seema kapoor: सीमा यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. ज्यामुळे सीमा यांचा वयाच्या १२ वर्षापर्यंतच सांभाळ त्यांच्या आईने केला. ...

देबिना बॅनर्जीला पुन्हा झाला गर्भाशयाचा गंभीर आजार, काही वर्षांपूर्वीच केलं होतं ऑपरेशन - Marathi News | Debina Bonerjee again diagnosed with endometriosis speaks about it on her vlog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देबिना बॅनर्जीला पुन्हा झाला गर्भाशयाचा गंभीर आजार, काही वर्षांपूर्वीच केलं होतं ऑपरेशन

देबिना बॅनर्जीने पहिल्या लेकीच्या जन्मानंतर सातच महिन्यात दुसऱ्या मुलीला जन्म दिला होता. प्रेग्नंसीत तिला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. ...

गौतमी-क्षितीजच्या विवाहाला लोकगीतांची साथ; पहिल्यांदाच टीव्हीवर रंगतोय असा लग्नसोहळा - Marathi News | Gautami-Kshitij's marriage is accompanied by folk songs; This is the first time the wedding ceremony is being played on TV | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमी-क्षितीजच्या विवाहाला लोकगीतांची साथ; पहिल्यांदाच टीव्हीवर रंगतोय असा लग्नसोहळा

Antarpat: सध्या अंतरपाट ही नवीन मालिका नुकतीच सुरु झाली आहे. या मालिकेत सध्या गौतमी आणि क्षितीज यांचा लग्नसोहळा रंगत आहे. ...

योगिता चव्हाणने फॉलो केला 'अंगारों से' ट्रेंड; पती सौरभने केली भन्नाट कमेंट - Marathi News | Yogita Chavan Follows 'Angaron Se' Trend Husband Saurabh made a wonderful comment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :योगिता चव्हाणने फॉलो केला 'अंगारों से' ट्रेंड; पती सौरभने केली भन्नाट कमेंट

Yogita chavan: 'अंगारो से' या गाण्यावर आतापर्यंत सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी रिल्स केले आहेत. यामध्येच आता या गाण्यावर ठेका धरायचा मोह अभिनेत्री योगिता चव्हाण हिलाही आवरला नाही. ...

देवदर्शनासाठी निघाली अंजलीबाई अन् राणादाची जोडी; अक्कलकोट स्वामींच्या चरणी झाले लीन - Marathi News | marathi actor hardeek joshi and akshaya deodhar share Akkalkot swami math photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवदर्शनासाठी निघाली अंजलीबाई अन् राणादाची जोडी; अक्कलकोट स्वामींच्या चरणी झाले लीन

Akshaya deodhar: सध्या अक्षया आणि हार्दिक देवदर्शनासाठी निघाले आहेत. नुकतंच त्यांनी अक्कलकोट येथे जाऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. ...

तेजश्रीचा मनमौजी अंदाज; निसर्गाच्या सानिध्यात व्हेकेशन करतीये एन्जॉय - Marathi News | marathi actress tejashree pradhan Enjoy your vacation in the closeness of nature | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजश्रीचा मनमौजी अंदाज; निसर्गाच्या सानिध्यात व्हेकेशन करतीये एन्जॉय

Tejashree pradhan: तेजश्री सध्या  ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. मात्र, रोजच्या बिझी शेड्युलमधून थोडासा वेळ काढत तेजश्री तिचं व्हेकेशन एन्जॉय करतीये. ...