लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी - Marathi News | malyalam actor shine tom chacko car accident Father dies on the spot actor seriously injured | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर येतेय. भीषण अपघातात अभिनेत्याचं संपूर्ण कुटुंब जखमी झालं असून त्याच्या वडिलांचा जागीच मृत्यू झालाय. यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ...

"दोन व्यक्तींना विभक्त...", 'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्रीच्या 'त्या' पोस्टची चर्चा, म्हणाली-"तोच तोचपणा..." - Marathi News | marathi television actress amruta bane shared post on social media on her parents wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दोन व्यक्तींना विभक्त...", 'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्रीच्या 'त्या' पोस्टची चर्चा, म्हणाली-"तोच तोचपणा..."

"एखादी गोष्ट जमत नाही तरीही...", 'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्रीच्या त्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली... ...

'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेत ट्विस्ट! निवडणुकीच्या रिंगणात उतरले सत्या व मम्मी; कोण मारणार बाजी? - Marathi News | constable manju serial new twist satya enter to the election who will win watch promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेत ट्विस्ट! निवडणुकीच्या रिंगणात उतरले सत्या व मम्मी; कोण मारणार बाजी?

'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेत निवडणुकीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. ...

गंगाईसमोर अवतरणार पाच देवी! 'आई तुळजाभवानी' अवतरणार बाल जगदंबा रुपात - Marathi News | aai tuljabhawani bal jagdamba roop colors marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गंगाईसमोर अवतरणार पाच देवी! 'आई तुळजाभवानी' अवतरणार बाल जगदंबा रुपात

'आई तुळजाभवानी' मालिकेत प्रथमच देवीचं बाल जगदंबा रुप बघायला मिळणार आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकात उत्कंठावर्धक वळण येणार आहे ...

११ वर्षांचं प्रेम, कॅन्सरशी लढा अन् एकमेकांची साथ! अशी आहे हिना खानची प्यारवाली लव्हस्टोरी - Marathi News | cancer battle actress hina khan married to rocky jaiswal know the lovestory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :११ वर्षांचं प्रेम, कॅन्सरशी लढा अन् एकमेकांची साथ! अशी आहे हिना खानची प्यारवाली लव्हस्टोरी

Hina Khan Rocky Jaiswal Love Story: हिना खान नुकतंच तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत लग्नगाठ बांधली. हिनाची लव्हस्टोरी एकदम हटके आहे. जी वाचून तुमचाही खऱ्या प्रेमावर विश्वास बसेल ...

अजूनही सगळं स्वप्न वाटतंय!; जब्या - शालूचा रोमँटिक फोटो व्हायरल, राजेश्वरीच्या कॅप्शनची चर्चा - Marathi News | fandry movie actress rajeshwari kharat and somnath awaghade marriage romantic photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजूनही सगळं स्वप्न वाटतंय!; जब्या - शालूचा रोमँटिक फोटो व्हायरल, राजेश्वरीच्या कॅप्शनची चर्चा

फँड्री मधील शालू आणि जब्याचा रोमँटिक फोटो व्हायरल झाला आहे. अनेकांना या दोघांनी लग्न केलंय असं वाटतंय ...

'क्रिमिनस जस्टिस ४'चे उर्वरीत भाग कधी रिलीज होणार? एका क्लिकवर जाणून घ्या - Marathi News | Criminal Justice 4 remaining episode release date and time jio hotstar pankaj tripathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्रिमिनस जस्टिस ४'चे उर्वरीत भाग कधी रिलीज होणार? एका क्लिकवर जाणून घ्या

'क्रिमिनस जस्टिस ४'चे पहिले तीन भाग रिलीज झाले. उर्वरीत भाग कधी रिलीज होणार हे जाणून घेण्यासाठी बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या ...

चाहत्यांना धक्का! 'शिवा' मालिकेतून आणखी एका अभिनेत्याची एक्झिट! म्हणाले- "दु:ख होतंय पण..." - Marathi News | marathi actor sameer patil exit from shiva serial shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्यांना धक्का! 'शिवा' मालिकेतून आणखी एका अभिनेत्याची एक्झिट! म्हणाले- "दु:ख होतंय पण..."

मीरा वेलणकर यांच्या पाठोपाठ 'शिवा' मालिकेतून आणखी एका अभिनेत्याची एक्झिट! प्रेक्षक नाराज ...