लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तेजस्वी यादव

तेजस्वी यादव

Tejashwi yadav, Latest Marathi News

Rajya Sabha Election: तेजस्वी यादवांचा खेळ बिघडणार? मतदानाला न आलेले महाआघाडीचे ते चार आमदार कोण? - Marathi News | Rajya Sabha Election: Will Tejashwi Yadav's game be ruined? Who are the four MLAs of the Maha Aghadi who did not come to vote? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajya Sabha Election: तेजस्वी यादवांचा खेळ बिघडणार? मतदानाला न आलेले महाआघाडीचे ते चार आमदार कोण?

Rajya Sabha Election 2026: बिहारमध्ये होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीत एनडीए सर्व जागांवर विजयी होण्याची शक्यता बळावली आहे. कारण विजयासाठी लागणारा ४१ आकडा गाठण्यास महाआघाडीला अपयश आले.  ...

बिहार राज्यसभा मतदानासाठी रांगा ! पण काँग्रेसचे दोन आमदार 'नॉट रिचेबल'; तेजस्वी यादव म्हणतात 'अफवा', पण राजकीय वर्तुळात खळबळ - Marathi News | Bihar Rajya Sabha Election Voting! Two Congress MLAs 'Not Reachable'; Tejashwi Yadav says 'rumor', but excitement in political circles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार राज्यसभा मतदानासाठी रांगा ! पण काँग्रेसचे दोन आमदार 'नॉट रिचेबल'; तेजस्वी यादव म्हणतात 'अफवा', पण राजकीय वर्तुळात खळबळ

Bihar Rajya Sabha Election 2026: आरजेडीचे ए. डी. सिंह पाचव्या जागेसाठी निवडणुकीच्या मैदानात. ४१ मतांचे गणित आणि ओवेसींच्या AIMIM चा पाठिंबा. वाचा सविस्तर विश्लेषण. ...

Rohini Acharya : "वारसा उद्ध्वस्त करण्यासाठी परक्यांची गरज नसते"; रोहिणी आचार्य यांची भावुक पोस्ट - Marathi News | rjd politics Rohini Acharya post on legacy and internal conspiracy lalu prasad Yadav family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"वारसा उद्ध्वस्त करण्यासाठी परक्यांची गरज नसते"; रोहिणी आचार्य यांची भावुक पोस्ट

Rohini Acharya : लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांची एक नवी पोस्ट समोर आली आहे. ...

प्रशांत किशोर आणि तेजस्वीच्या गर्वाचे घर खाली! विरोधी पक्षांनी सत्तासंपादनाची संधी का गमावली? - Marathi News | In Bihar Assembly elections, the arrogance of Tejashwi Yadav and Prashant Kishor was shattered, BJP and Nitish Kumar planned a strategy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रशांत किशोर आणि तेजस्वीच्या गर्वाचे घर खाली! विरोधी पक्षांनी सत्तासंपादनाची संधी का गमावली?

‘अहंकार तर रावणाचाही टिकला नाही’ अशी एक म्हण भारतात घरोघर प्रचलित आहे. बिहार निवडणुकीत मतदारांनी या म्हणीचीच प्रचिती दिली. ...

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'नवीन सरकारने आपली आश्वासने पूर्ण करावीत' - Marathi News | Tejashwi Yadav's first reaction after Chief Minister Nitish Kumar's swearing-in ceremony; said, 'The new government should fulfill its promises' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'नवीन सरकारने आपली आश्वासने पूर्ण करावीत'

आज बिहारमध्ये नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. या सोहळ्यावर तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले - Marathi News | Bihar Election politics: RJD elects Tejashwi Yadav as leader; Lalu-Rabri leave meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले

तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील या बैठकीत केवळ नवनिर्वाचित आमदारच नव्हे, तर निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही बोलावण्यात आले होते. पक्षाच्या दारुण पराभवाची सखोल समीक्षा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

’पुत्र मोहापायी लालू बनले धृतराष्ट्र’, बिहारमधील दारुण परभावानंतर ज्येष्ठ नेत्याने सुनावले - Marathi News | Bihar Assembly Election Result: 'Lalu's son Mohapai became Dhritarashtra', says senior leader after Bihar violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :’पुत्र मोहापायी लालू बनले धृतराष्ट्र’, बिहारमधील दारुण परभावानंतर ज्येष्ठ नेत्याने सुनावले

Bihar Assembly Election Result: राष्ट्रीय जनता दल पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे फार पूर्वीपासूनचे सहकारी शिवानंद तिवारी यांनी लालूप्रसाद यादव यांच्यावर बोचरी टीका केली आहे. पुत्रप्रेमाच्या मोहापायी लालूप्रसाद यादव हे धृतराष्ट्र बनले ...

Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट - Marathi News | lalu yadav daughter rohini acharya again posted an emotional post on poisonous person in family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट

Rohini Acharya And Lalu Prasad Yadav : बिहार निवडणुकीतील निकालानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील वाद समोर आले आहेत. याच दरम्यान रोहिणी आचार्य यांनी पुन्हा एकदा विषारी व्यक्ती असं म्हणत भावुक स्टोरी शेअर केली. ...