लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, फोटो

Technology, Latest Marathi News

...नाहीतर तुमचं WhatsApp अकाऊंट होईल हॅक, "या" सेटिंग्ज लगेचच बदला अन् वेळीच घ्या खबरदारी - Marathi News | Setting a passcode will protect your Whatsapp from new wave of account hacks | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :...नाहीतर तुमचं WhatsApp अकाऊंट होईल हॅक, "या" सेटिंग्ज लगेचच बदला अन् वेळीच घ्या खबरदारी

WhatsApp News : सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट जॅक डॉफमॅनने सर्व व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला अलर्ट केलं आहे. ...

'लोकेशन ट्रॅकिंग'च्या मदतीनं स्मार्टफोनमधून 'अशी' चोरी केली जाते तुमची माहिती; सुरक्षित कसं राहाल? - Marathi News | With the help of location tracking your information is stolen from the smartphone How to stay safe | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :'लोकेशन ट्रॅकिंग'च्या मदतीनं स्मार्टफोनमधून 'अशी' चोरी केली जाते तुमची माहिती; सुरक्षित कसं राहाल?

मशीन लर्निंगच्या माध्यमातून काही अॅप्स तुमच्या स्मार्टफोनमध्ये कार्यरत असतात आणि त्यातून तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाते. यापासून कसा बचाव करायचा? हे जाणून घेऊयात... ...

ब्लू टिकपासून प्रोफाईल फोटो लपवण्यापर्यंत; पाहा पाच Whatsapp ट्रिक्स - Marathi News | 5 useful WhatsApp tricks and hidden features to make your life easier should try | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :ब्लू टिकपासून प्रोफाईल फोटो लपवण्यापर्यंत; पाहा पाच Whatsapp ट्रिक्स

Whatsapp : बरेचदा हे फीचर्स आपल्या कामीही येऊ शकतात. ...

अरे व्वा! WhatsApp मध्ये 'हे' कमाल फीचर येणार, Facebook प्रमाणे Log Out होणार - Marathi News | whatsapp new log out feature for ios and android smartphone like facebook | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! WhatsApp मध्ये 'हे' कमाल फीचर येणार, Facebook प्रमाणे Log Out होणार

WhatsApp And Facebook Log Out Feature : सोशल मीडिया साईट फेसबुक आदीमध्ये ऑनलाईन येण्यासाठी लॉगिन करतो आणि ऑफलाईन जाण्यासाठी लॉग आऊट करतो. त्याचप्रमाणे आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये देखील अशी सुविधा लवकरच येणार आहे. ...

तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, एकाच अकाऊंटचा 4 ठिकाणी वापर करता येणार - Marathi News | whatsapp multi device support may launch soon know details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, एकाच अकाऊंटचा 4 ठिकाणी वापर करता येणार

WhatsApp News : व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचं चॅटिंग अधिक मजेशीर व्हाव यासाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. ...

आता नो टेन्शन! Facebook आणि Twitter पासून 'असा' वाचवा पर्सनल डेटा; 'या' 6 टिप्स तुम्हाला ठेवतील सेफ - Marathi News | save your personal data from websites like facebook and twitter by these 6 ways | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता नो टेन्शन! Facebook आणि Twitter पासून 'असा' वाचवा पर्सनल डेटा; 'या' 6 टिप्स तुम्हाला ठेवतील सेफ

Facebook And Twitter : सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घेतली असता वैयक्तिक डेटा चोरणार्‍या वेबसाईट्सला रोखू शकता. तसेच यापासून बचाव होऊ शकतो. फेसबुक आणि ट्विटरपासून खासगी डेटा कसा वाचवायचा हे जाणून घेऊया. ...

Koo अ‍ॅपवरून युजर्सचा पर्सनल डेटा होतोय लीक, चीनचं कनेक्शन असल्याचंही समोर! - Marathi News | koo app found to be leaking sensitive users data china connection surfaces check details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Koo अ‍ॅपवरून युजर्सचा पर्सनल डेटा होतोय लीक, चीनचं कनेक्शन असल्याचंही समोर!

koo app : एका फ्रेंच सिक्योरिटी रिसर्चरच्या म्हणण्यानुसार, कू अ‍ॅप सुरक्षित नाही आणि युजर्सचा वैयक्तिक डेटा त्यातून लीक होत असल्याची मिळाली आहे. ...

लय भारी! WhatsApp वर फक्त 'Hi' पाठवा अन् नोकरी मिळवा; लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झालेल्यांसाठी सुवर्णसंधी - Marathi News | Send ‘hi’, find job govt’s WhatsApp chatbot will help labourers look for work in home states | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :लय भारी! WhatsApp वर फक्त 'Hi' पाठवा अन् नोकरी मिळवा; लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झालेल्यांसाठी सुवर्णसंधी

WhatsApp And Job : कोरोनाचा सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला असून अनेकांचे उद्योग-धंदे बंद पडले आहेत. याच दरम्यान नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. ...