लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Apple Event: फक्त स्वस्त 5G iPhone नव्हे तर ‘हे’ डिवाइसेज देखील येणार पुढील आठवड्यात ग्राहकांच्या भेटीला  - Marathi News | Apple march 8 event is official now iphone se 5g new ipad air new mac mini with m1 pro chip could launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple Event: फक्त स्वस्त 5G iPhone नव्हे तर ‘हे’ डिवाइसेज देखील येणार पुढील आठवड्यात ग्राहकांच्या भेटीला 

Apple March 8 Event: मार्चच्या या इव्हेंटमधून कंपनीनं iPhone SE 3 किंवा iPhone SE 5G सह अन्य काही डिवाइसेज देखील सादर करू शकते.   ...

5000mAh ची मोठी बॅटरी, 6GB RAM असलेल्या Realme Narzo 50 चा पहिलाच सेल; असा मिळवा बंपर डिस्काउंट - Marathi News | Realme Narzo 50 First sale today at 12 pm on Amazon India check price features and offers | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :5000mAh ची मोठी बॅटरी, 6GB RAM असलेल्या Realme Narzo 50 चा पहिलाच सेल; असा मिळवा बंपर डिस्काउंट

Realme Narzo 50 4G स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात सादर झाला आहे. आज या फोनचा पहिला सेल दुपारी 12 वाजल्यापासुन सुरु होणार आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह Amazon आणि ऑफलाईन स्टोर्सवरून विकत घेता येईल. ...

काही सेकंदात आउट-ऑफ-स्टॉक होणाऱ्या ‘बाहुबली’ स्मार्टफोनची भारतात विक्री सुरु; मिळतेय हजारांची सूट  - Marathi News | Iqoo 9 and iqoo 9 pro sale starts today via amazon with massive discounts check price and all details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काही सेकंदात आउट-ऑफ-स्टॉक होणाऱ्या ‘बाहुबली’ स्मार्टफोनची भारतात विक्री सुरु; मिळतेय हजारांची सूट 

iQOO 9 च्या 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत 42,990 रुपये आहे, तर 12GB रॅम व्हेरिएंटची किंमत 46,990 रुपये आहे. ...

मासिक पाळी मॉनिटर करणारं Smartwatch लाँच; सिंगल चार्जवर 10 दिवस चालणार, खरेदीवर 500 रुपये ऑफ - Marathi News | Dizo Watch 2 Sports Launched In India With 10 Day Battery Life Check Price And All Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मासिक पाळी मॉनिटर करणारं Smartwatch लाँच; सिंगल चार्जवर 10 दिवस चालणार, खरेदीवर 500 रुपये ऑफ

Dizo Watch 2 Sports ची किंमत 2,499 रुपये ठेवली आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत येत्या 8 मार्चपासून काही काळ हे वॉच 1,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. ...

Oppo नं गुपचुप सादर केला 8GB RAM असलेला स्टायलिश 5G Phone, यात आहे 64MP Camera  - Marathi News | Oppo Reno 7 Z 5G Launched In Thailand With 8GB RAM Know Specifications Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo नं गुपचुप सादर केला 8GB RAM असलेला स्टायलिश 5G Phone, यात आहे 64MP Camera 

जागतिक बाजारात OPPO Reno 7 Z 5G ची एंट्री झाली आहे. या नवीन ओप्पो मोबाईलमध्ये Snapdragon 695, 64MP कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.   ...

फाडू ऑफर! फक्त 15,499 रुपयांमध्ये लोकप्रिय iPhone, जुना स्टॉक संपवण्यासाठी Apple ची खटपट?  - Marathi News | Apple iPhone SE Price Drops To 15499 As iPhone SE 3 Launch Arrives Know Would You Buy It Or Not  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फाडू ऑफर! फक्त 15,499 रुपयांमध्ये लोकप्रिय iPhone, जुना स्टॉक संपवण्यासाठी Apple ची खटपट? 

फ्लिपकार्टवर Apple iPhone SE फक्त 15,499 मध्ये विकत घेता येत आहे. ...

व्हिडीओ अ‍ॅप बंद करण्याचा Instagram चा निर्णय; क्रियेटर्सवर होऊ शकतो मोठा परिणाम  - Marathi News | Instagrams big decision will shut down this app know what will change for the users  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हिडीओ अ‍ॅप बंद करण्याचा Instagram चा निर्णय; क्रियेटर्सवर होऊ शकतो मोठा परिणाम 

Instagram आपलं स्टॅन्डअलोन व्हिडीओ अ‍ॅप बंद करणार आहे. कंपनी युजर्ससाठी अ‍ॅपमध्ये काही रोमांचक बदल करणार आहे.   ...

चोर शिरताच वाजेल अलार्म! फक्त 99 रुपयांमध्ये घराचं रक्षण करेल ‘हा’ छोटासा कॅमेरा  - Marathi News | Airtel Xsafe 99 Per Month Security Plan Check Cameras Smart Features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चोर शिरताच वाजेल अलार्म! फक्त 99 रुपयांमध्ये घराचं रक्षण करेल ‘हा’ छोटासा कॅमेरा 

Airtel Xsafe सेवा फक्त 99 रुपयांमध्ये तुमच्या घराला सुरक्षित ठेवते. यासाठी कंपनीनं तीन कॅमेरा डिवाइस लाँच केले आहेत.   ...