लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

16GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह iQOO चे दोन दणकट स्मार्टफोन आले भारतात; किंमत आहे कमी - Marathi News | iQOO Z6 Pro 5G iQOO Z6 4G Launched In India Price Specification Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :16GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह iQOO चे दोन दणकट स्मार्टफोन आले भारतात; किंमत आहे कमी

विवोच्या सब-ब्रँडनं iQOO Z6 Pro 5G आणि iQOO Z6 4G भारतात उतरवले आहेत. ‘झेड 6’ लाईनअपमध्ये आता iQOO Z6 5G सह तीन स्मार्टफोन झाले आहेत. ...

Xiaomi ने भारतात लाँन्च केला स्वस्त Smart TV 5A, फिचर्स अन् किंमत किती? जाणून घ्या... - Marathi News | xiaomi smart tv 5a series with dolby audio android tv 11 launched in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi ने भारतात लाँन्च केला स्वस्त Smart TV 5A, फिचर्स अन् किंमत किती? जाणून घ्या...

Xiaomi ने आपल्या नव्या Smart TV ला देखील बाजारात आणलं आहे. कंपनीनं Xiaomi OLED Vision टीव्ही देखील लाँन्च केला आहे.  ...

आयफोन युजर्स करणार अँड्रॉइडवर स्विच? जगातील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन भारतात लाँच, असा आहे Xiaomi 12 Pro - Marathi News | Xiaomi 12 Pro 5G Smartphone Launched In India with 12GB RAM and Snapdragon 8 Gen 1 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोन युजर्स करणार अँड्रॉइडवर स्विच? जगातील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन भारतात लाँच, असा आहे Xiaomi 12 Pro

Xiaomi 12 Pro स्मार्टफोनमध्ये 50MP चे तीन कॅमेरा सेन्सर्स देण्यात आले आहेत. त्याचरोबर 12GB RAM, 2K+ डिस्प्ले आणि 120W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.   ...

QR कोड स्कॅन करून पेमेंट करणं पडेल महागात; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् खातं रिकामं - Marathi News | alert for qr code transactions follow these tips to avoid online fraud from scammers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :QR कोड स्कॅन करून पेमेंट करणं पडेल महागात; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् खातं रिकामं

QR Code : QR कोडच्या मदतीने युजर्सना जाळ्यात अडकवलं जात आहे. लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात आणि बँकिंग तपशील चोरतात. ...

29 तास ऐका आवडती गाणी; Nokia चे इयरबड्स पाण्यात पडल्यावर देखील देतील दमदार आवाज  - Marathi News | Nokia Comfort And Nokia Go Earbuds Plus Launched In India With Up To 29 Hours Battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :29 तास ऐका आवडती गाणी; Nokia चे इयरबड्स पाण्यात पडल्यावर देखील देतील दमदार आवाज 

Nokia Comfort Earbuds आणि Nokia Go Earbuds+ हे दोन नवीन इयरबड्स देखील भारतीयांच्या भेटीला आले आहेत. ...

विजेशिवाय चालणार भन्नाट फ्रिज! कोविड वॅक्सीन अपव्यय टाळणार आणि सैनिकांना देणार थंड पाणी  - Marathi News | Solar Powered Refrigerators Developed By UP Student To Store Covid 19 Vaccines   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विजेशिवाय चालणार भन्नाट फ्रिज! कोविड वॅक्सीन अपव्यय टाळणार आणि सैनिकांना देणार थंड पाणी 

उत्तर प्रदेशच्या कानपुरमधील इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एका अशा फ्रिजची निर्मिती केली आहे जो विजेशिवाय चालतो.   ...

स्वस्तात गेमिंग फोनची ताकद! 120W सुपर फास्ट चार्जिंग आणि 12GB रॅमसह POCO F4 GT आला बाजारात - Marathi News | Snapdragon 8 Gen 1 Featured POCO F4 GT launch price specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्तात गेमिंग फोनची ताकद! 120W सुपर फास्ट चार्जिंग आणि 12GB रॅमसह POCO F4 GT आला बाजारात

POCO F4 GT स्मार्टफोनमध्ये 12GB RAM, Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 120W फास्ट चार्जिंग आणि 20MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. ...

तयार व्हा! आणखी एक स्वस्त 5G फोन येतोय भारतात; कंपनीनं सांगितली लाँचची तारीख   - Marathi News | poco m4 5g india launch on april 29 confirmed by company  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तयार व्हा! आणखी एक स्वस्त 5G फोन येतोय भारतात; कंपनीनं सांगितली लाँचची तारीख  

येत्या 29 एप्रिलला Poco M4 5G स्मार्टफोन भारतीयांच्या सेवेत दाखल होईल. ...