लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

जपानी वैज्ञानिकांनी तयार केली आर्टिफिशिअल शेपटी, उपयोग वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Japanese researchers designed robotic tail that straps body to improve balance and agility | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जपानी वैज्ञानिकांनी तयार केली आर्टिफिशिअल शेपटी, उपयोग वाचून व्हाल अवाक्

जपानच्या किओ यूनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी एक अनोखी रोबोटिक शेपटी तयार केली आहे. आता या शेपटीचा मनुष्याला काय उपयोग? असा प्रश्न पडला असेलच. ...

Whatsapp मुळे फोन मेमरी Full झालीय? मग 'या' ट्रिक्स करतील मदत - Marathi News | how to stop whatsapp from auto downloading media files directly to the phones gallery | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Whatsapp मुळे फोन मेमरी Full झालीय? मग 'या' ट्रिक्स करतील मदत

Whatsapp Tricks: व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींशी गप्पा मारता येतात. ...

खूशखबर! WhatsApp वर लवकरच 'हे' दमदार फीचर्स येणार - Marathi News | technology whatsapp latest upcoming features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खूशखबर! WhatsApp वर लवकरच 'हे' दमदार फीचर्स येणार

इन्संट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅपवरचे अनेक फीचर हे युजर्ससाठी अत्यंत फायदेशीर असतात. ...

गुगल असिस्टंट अधिक स्मार्ट होणार, Whatsapp मेसेज वाचून दाखवणार - Marathi News | google assistant may soon be able to read and reply to your whatsapp and other messaging app like | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल असिस्टंट अधिक स्मार्ट होणार, Whatsapp मेसेज वाचून दाखवणार

गुगल असिस्टंट अपडेट होत असतं. यामध्ये अनेक नवनवीन फीचर येत असतात. गुगलचं व्हॉईस बेस्ड व्हर्चुअल असिस्टंट लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे मेसेज वाचून दाखवणार आहे. ...

जालन्यातील विद्यार्थ्यांना स्पेनमध्ये संशोधनाची संधी - Marathi News | Jal्याnia students have opportunities to research in Spain | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील विद्यार्थ्यांना स्पेनमध्ये संशोधनाची संधी

जालन्यातील आयसीटीच्या विद्यार्थ्यांना आता स्पेनमधील जगप्रसिध्द स्पेनमधील कॅस्टेलिया ला मंचा विद्यापीठातील सायंन्स लॅबमध्ये नॅनो टेक्नालॉजी संदर्भातील संशोधन आणि शिक्षण घेता येणार आहे. ...

आता तुम्ही बोटांनी नव्हे, डोक्याने टायपिंग करणार, फेसबुक नवं तंत्रज्ञान आणणार - Marathi News | facebook is working on a device which will let users type with mind | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता तुम्ही बोटांनी नव्हे, डोक्याने टायपिंग करणार, फेसबुक नवं तंत्रज्ञान आणणार

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आता एक ब्रेन कम्प्यूटर ऑगमेंटेड रियलिटी (एआर) इंटरफेस डिव्हाईस विकसित करत आहे. ...

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 30 जुलै 2019 - Marathi News | Lokmat Bulletin Todays Top Stories 30th July 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 30 जुलै 2019

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर... ...

Truecaller चा मोठा घोटाळा, युजर्समार्फत जबरदस्तीने UPI रजिस्टर  - Marathi News | users rushed to twitter to tweet about truecaller data breach | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Truecaller चा मोठा घोटाळा, युजर्समार्फत जबरदस्तीने UPI रजिस्टर 

ट्विटरवर तक्रार दाखल करणाऱ्या युजर्सच्या संख्येत वाढ होत आहे. ...