लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

रियलमीचा पहिला MagDart Magnetic वायरलेस चार्जर होणार 3 ऑगस्टला भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये   - Marathi News | Realme magdart magnetic wireless charger will launch in india on 3 august   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमीचा पहिला MagDart Magnetic वायरलेस चार्जर होणार 3 ऑगस्टला भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

Realme MagDart Magnetic Launch: Realme MagDart Magnetic वायरलेस चार्जर 3 ऑगस्टला भारतात येणार आहे. Realme Flash हा पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन असेल जो मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला जाईल. ...

12GB रॅमसह Xiaomi Mi MIX 4 वेबसाईटवर लिस्ट; लवकरच येऊ शकतो हा धमाकेदार स्मार्टफोन  - Marathi News | Xiaomi mi mix 4 spotted at tenaa launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB रॅमसह Xiaomi Mi MIX 4 वेबसाईटवर लिस्ट; लवकरच येऊ शकतो हा धमाकेदार स्मार्टफोन 

Xiaomi Mi MIX 4 Launch: Xiaomi Mi MIX 4 फोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध लाँच होऊ शकतो, यात 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज अश्या दोन मॉडेल्सचा समावेश असेल. ...

Infinix Smart 5A स्मार्टफोन होणार पुढल्या आठवड्यात लाँच; किंमत 7,000 रुपयांपेक्षा कमी  - Marathi News | Infinix smart 5a to launch in india on 2 august  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Infinix Smart 5A स्मार्टफोन होणार पुढल्या आठवड्यात लाँच; किंमत 7,000 रुपयांपेक्षा कमी 

इनफिनिक्स एक स्वस्त स्मार्टफोन भारतात Infinix Smart 5A नावाने सादर करणार आहे. हा लो बजेट इनफिनिक्स स्मार्टफोन 2 ऑगस्टला लाँच केला जाऊ शकतो. ...

'संदेस' अ‍ॅपचं लॉन्चिंग! WhatsApp ला टक्कर देण्यासाठी भारत सरकारचं मोठं पाऊल - Marathi News | sandes government launches indigenous instant messaging platform to counter whatsapp popularity | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'संदेस' अ‍ॅपचं लॉन्चिंग! WhatsApp ला टक्कर देण्यासाठी भारत सरकारचं मोठं पाऊल

Sandes App: व्हॉट्सअ‍ॅप या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी भारत सरकारनं मोठं पाऊल टाकलं आहे. ...

खुशखबर! Instagram वर अपलोड करता येणार आता 60 सेकंदांचे Reels; कंपनीने केली घोषणा   - Marathi News | instagram reels now supports 60 second videos | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खुशखबर! Instagram वर अपलोड करता येणार आता 60 सेकंदांचे Reels; कंपनीने केली घोषणा  

Instagram Reels One Minute Video: Instagram Reels वर आता एक मिनिटांचे व्हिडीओ अपलोड करता येतील, याची माहिती कंपनीने एका पोस्टमधून दिली आहे. ...

टॅबलेट सेगमेंटमध्ये होणार नोकियाची एंट्री; Nokia T20 टॅब येऊ शकतो लवकरच बाजारात  - Marathi News | Nokia t20 tablet price and specifications revealed ahead of launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टॅबलेट सेगमेंटमध्ये होणार नोकियाची एंट्री; Nokia T20 टॅब येऊ शकतो लवकरच बाजारात 

Nokia T20 Tablet price: नोकियाचा टॅबलेट मार्केटमध्ये Nokia T20 नावाने सादर केला जाऊ शकतो. हा डिवाइस लाँचपूर्वी काही रिटेल वेबसाइटवर लिस्ट झाला आहे. ...

नवीन दमदार पोकोफोन सादर; 64MP कॅमेरा, 67W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh बॅटरीसह Poco X3 GT लाँच  - Marathi News | poco x3 gt launched as rebranded Redmi Note 10 Pro 5G phone know specs price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवीन दमदार पोकोफोन सादर; 64MP कॅमेरा, 67W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh बॅटरीसह Poco X3 GT लाँच 

POCO X3 GT launch: पोको एक्स3 जीटी मध्ये 8GB रॅम, MediaTek Dimensity 1100 चिपसेट, 67W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh ची बॅटरी असे दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.  ...

आता तुमची सिक्रेट WhatsApp चॅटिंग राहणार कायम सिक्रेट; Archived Chat साठी नवीन फिचर सादर - Marathi News | Whatsapp users can now keep archived chat mute   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता तुमची सिक्रेट WhatsApp चॅटिंग राहणार कायम सिक्रेट; Archived Chat साठी नवीन फिचर सादर

WhatsApp ने नवीन अर्काइव्ह चॅट सेटिंग फीचर रोल आउट केले आहे. या नवीन फीचरमुळे आता आर्काइव्ड चॅट्स म्यूट करता येतील.   ...