लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

ठरलं! रेडमीला अजून एक झटका देण्याची Realme ची तयारी, 20 एप्रिलला नव्या Smartphone चा लाँच  - Marathi News | Realme Q5 Pro smartphone to be launched on April 20 specifications leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ठरलं! रेडमीला अजून एक झटका देण्याची Realme ची तयारी, 20 एप्रिलला नव्या Smartphone चा लाँच 

Realme आपले तीन नवीन स्मार्टफोन Realme Q5 सीरिज सादर करू शकते. आता यातील Realme Q5 Pro स्मार्टफोनची लाँच डेट समोर आली आहे.   ...

किंमत आहे किफायतशीर, 5G प्रोसेसरसह आला Oppo चा दमदार Smartphone   - Marathi News | Oppo A57 Launched China Low Cost 5G Smartphone Great Features Check Details Availability  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किंमत आहे किफायतशीर, 5G प्रोसेसरसह आला Oppo चा दमदार Smartphone  

Oppo A57 स्मार्टफोन 8GB RAM, Mediatek Dimensity 810 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे.   ...

आयफोनला तोड देणाऱ्या अँड्रॉइड फोन्सच्या कॅमेऱ्यांची माहिती लीक; असा असेल Google Pixel 7 स्मार्टफोन  - Marathi News | Google Pixel 7 And Pixel 7 Pro Camera Specifications Leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोनला तोड देणाऱ्या अँड्रॉइड फोन्सच्या कॅमेऱ्यांची माहिती लीक; असा असेल Google Pixel 7 स्मार्टफोन 

Google Pixel 7 सीरिजच्या कॅमेरा स्पेक्सची माहिती समोर आली आहे.   ...

भिंतीवर किंवा खिडकीत फिट करण्याची गरज नाही! मोठी बचत करतील 'हे' पोर्टेबल एसी - Marathi News | cheapest portable ac online price available in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भिंतीवर किंवा खिडकीत फिट करण्याची गरज नाही! मोठी बचत करतील 'हे' पोर्टेबल एसी

पोर्टेबल एयर कंडीशनरचे अनेक फायदे असतात. हे एसी तुम्ही हव्या त्या रूममध्ये सहज नेऊ शकता.   ...

8999 रुपयांमध्ये 5,000mAh ची बॅटरी असलेला नवाकोरा Infinix HOT 11 2022 स्मार्टफोन लाँच   - Marathi News | Infinix HOT 11 2022 Launched In India 8999 Rupees Price Specs Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8999 रुपयांमध्ये 5,000mAh ची बॅटरी असलेला नवाकोरा Infinix HOT 11 2022 स्मार्टफोन लाँच  

Infinix HOT 11 2022 भारतात 4GB RAM, 5000mAh बॅटरी, 13MP कॅमेरा आणि Android 11 सह आला आहे.   ...

हॅकर्स चोरू शकणार नाहीत पासवर्ड, आजच करा 'हे' काम   - Marathi News | Ten types of passwords and ways to prevent password attacks | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हॅकर्स चोरू शकणार नाहीत पासवर्ड, आजच करा 'हे' काम  

आज आपण पासवर्ड अटॅकचे प्रकार, ते टाळण्याचे मार्ग आणि यांची माहिती घेणार आहोत.   ...

बजेट सेगमेंटमधील सर्वात वेगवान 5G स्मार्टफोन; भारतीय लाँचचा मुहूर्त ठरला  - Marathi News | iQOO Z6 Pro 5G India Launch Date 27 April Price Specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेट सेगमेंटमधील सर्वात वेगवान 5G स्मार्टफोन; भारतीय लाँचचा मुहूर्त ठरला 

भारतीय बाजारात iQOO Z6 Pro 5G स्मार्टफोन 27 एप्रिलला लाँच केला जाईल. ...

Free Fire आणि PUBG राहिले मागे; ‘हा’ गेम मार्चमध्ये केला गेला सर्वात जास्त डाउनलोड  - Marathi News | Merge master is the most downloaded mobile game for march 2022 in the world   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Free Fire आणि PUBG राहिले मागे; ‘हा’ गेम मार्चमध्ये केला गेला सर्वात जास्त डाउनलोड 

मोबाईल गेम्स कॅटेगरीचे मार्च 2022 चे आकडे समोर आले आहेत, लोकप्रिय गेम्स फ्री फायर आणि पबजीला प्रथम स्थान मिळालं नाही. ...