मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या FOLLOW Team india, Latest Marathi News
राष्ट्रकुल स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...
युवा खेळाडूंनी शानदार खेळ करत प्रभावित केले. त्यांनी दाखवलेली व्यावसायिकता जबरदस्त होती ...
महिला बिग बॅश लीगमध्ये भारतीय महिला संघाची स्टार ऑलराउंडर खेळाडू पूजा वस्त्रकार खेळणार आहे. ...
प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत वन डे संघात खेळण्याच्या मिळालेल्या संधीचं शुबमन गिलनं ( Shubman Gill) सोनं केलं. ...
ICC World Test Championship Points Table: Sri Lanka vs Pakistan 2nd Test : श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानवर २४६ धावांनी विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. ...
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये महिला क्रिकेट सामन्यांचा थरार २९ जुलैपासून रंगणार आहे. ...
एकदिवसीय क्रमवारी; धवन, अय्यर यांनी केली प्रगती ...
भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आज तिसरा आणि शेवटचा सामना होणार आहे. ...