लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

बदल्यांच्या ढोबळ फेरीला कनिष्ठ शिक्षकांचा आक्षेप - Marathi News | Junior teachers' objection to gaps in transit | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बदल्यांच्या ढोबळ फेरीला कनिष्ठ शिक्षकांचा आक्षेप

श्रीरामपूर : जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी पात्र शिक्षकांकडून २० शाळांच्या पसंतीक्रमाचे आॅनलाईन अर्ज २३ आॅक्टोबरअखेर भरले जाणार आहेत. या पसंतीक्रमामध्ये ज्येष्ठांकडून ... ...

शिक्षकांना करावे लागणार सुधारित अर्ज - Marathi News | Improved application for teachers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षकांना करावे लागणार सुधारित अर्ज

वाशिम :  मुंबई उच्च न्यायालयाने शासनाच्या जिल्हय़ांतर्गत  बदली प्रक्रियेसाठी सुधारित केलेल्या १२ सप्टेंबर २0१७ च्या  धोरणास स्थगिती देतानाच २७ फेब्रुवारी २0१७ च्या  धोरणानुसारच बदल्या करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.  त्या ...

कोल्हापुरात २६ पासून मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन - Marathi News | State level seminar of the Headmaster's team from Kolhapur, 26 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात २६ पासून मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन कोल्हापुरात दि. २६ ते २८ आॅक्टोबरदरम्यान होणार आहे. येथील शिवाजी पेठेतील महाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडांगणावर होणाºया या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र ...

डिजिटल शाळांसाठी दोन कोटींची लोकवर्गणी, वाशीम जिल्हा : ४५० शाळांना झाला फायदा - Marathi News |  Two crore octroi for digital schools, Washim district: 450 schools benefitted | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :डिजिटल शाळांसाठी दोन कोटींची लोकवर्गणी, वाशीम जिल्हा : ४५० शाळांना झाला फायदा

खासगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध नसतात, हा समज खोडून काढण्यासाठी वाशिम जिल्ह्यात शिक्षक व पालकांनी पुढाकार घेतला आहे. ...

सहा शिक्षकांची विनावेतन अर्जाशिवाय दांडी , गटविकास अधिकारी मनोज जाधव यांची कारवाई   - Marathi News |  Action by Dandi, Group Development Officer Manoj Jadhav, without the application of six teachers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहा शिक्षकांची विनावेतन अर्जाशिवाय दांडी , गटविकास अधिकारी मनोज जाधव यांची कारवाई  

वेल्हे तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची विनावेतनाची कारवाई गटविकास अधिकारी मनोज जाधव यांनी नुकतीच केली असल्याची माहिती त्यांनी दिली. ...

२८९ शिक्षकांची दिवाळी अंधारात ? पगार दोन महिने थकला : सानुग्रह अनुदानाचाही पत्ता नाही - Marathi News |  289 teachers in the darkness of Diwali? Pay for two months is not tired: donation of subsidy donation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२८९ शिक्षकांची दिवाळी अंधारात ? पगार दोन महिने थकला : सानुग्रह अनुदानाचाही पत्ता नाही

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळेतील २८९ शिक्षकांचे दोन महिन्यांपासून पगार झालेले नाहीत. तसेच महापालिकेने जाहीर केलेले १२ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानही त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. ...

अतिरिक्त ९६ माध्यमिक शिक्षकांचे समायोजन - Marathi News | Additional 9 6 Secondary Teachers Adjustment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अतिरिक्त ९६ माध्यमिक शिक्षकांचे समायोजन

कोल्हापूर : जिल्'ातील ९६ अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांचे समायोजन झाले असून ३३ जणांचे विभागीय समायोजन करण्यात येणार आहे ...

‘विनाअनुदानित’चा ‘काळा दिवस’, इंग्रजी शाळा चालवायच्या कशा? : ‘पुष्मा’चा सवाल; ‘राइट टू एज्युकेशन’मुळे कोंडी लोकमत न्यूज नेटवर्क - Marathi News |  'Black days' of 'Non-donation', what to run English school? : 'Pushma' question; Kondi Lokmat News Network due to 'Right To Education' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘विनाअनुदानित’चा ‘काळा दिवस’, इंग्रजी शाळा चालवायच्या कशा? : ‘पुष्मा’चा सवाल; ‘राइट टू एज्युकेशन’मुळे कोंडी लोकमत न्यूज नेटवर्क

राइट टू एज्युकेशन कायद्यानुसार अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के प्रवेश राखीव आहे. या गटातील विद्यार्थ्यांची १७ हजार रुपयांची फी सरकारकडून भरली जाते. ...