सुरेश भटेवरा नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या साडे सात लाख प्राध्यापकांना केंद्र सरकार दिवाळी भेट दिली. देशातील ४३ केंद्रीय विद्यापीठांसह १0६ विद्यापीठांशी संलग्न प्राध्यापक तसेच विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)चे अनुदान मिळणाºय ...
जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करुन देशभरातील प्राध्यापकांना केंद्रानं दिवाळी भेट दिली आहे. सातव्या वेतन आयोगाचा 7 लाख 58 हजार प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. इयत्ता पहिली ते पाचवी (पेपर १)चा निकाल ४.२७ टक्के तर इयत्ता सहावी ते आठवी (पेपर)चा निकाल २.३० टक्के लागला आहे. ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल मंगळवारी (दि. १०) दुपारी एक वाजता संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे. ...
‘सरल’ प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरताना आधीच आधार सक्ती केल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता भारनिमनाची भर पडली आहे. त्यामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकवर्ग त्रस्त झाला आहे. ...
खासगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे खासगी अनुदानित शाळांमध्ये समायोजन करण्याबाबतचे धोरण ... ...