राज्यातील २९ जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेच्या १५ हजार ७६६ प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने शुक्रवारी काढले आहेत. ...
आॅनलाइनच्या अतिरिक्त कामांचा बोजा शिक्षकांवर लादल्याने विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येणार असल्याने पालघर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी या कामांवर आजपासून बहिष्कार टाकला आहे. ...
महिला शिक्षिकेवर आपल्याच चार विद्यार्थ्यांसोबत सेक्स केल्याचा आरोप असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांसोबत आपल्या घरी शारिरीक संबंध ठेवले होते. ...
मी कामानिमित्त हैदराबाद येथे असतो. एकेकाळी हैदराबादमध्येही मराठी माध्यमात मुलांना शिकवण्याची सोय होती. पण आता ते नसल्यामुळे मुलीच्या शिक्षणाच्या वेळेस शाळेचा प्रश्न आला. शेवटी मी तिला फक्त मराठी माध्यमात शिकवण्यासाठी महाराष्ट्रात ठेवण्याचा निर्णय घेत ...
कल्याण-एका चार वर्षाच्या मुलीची शिकवणी घेणा-या शिक्षिकेने मुलीला मारहाण केल्याचा प्रकार घडला. या घटनेचा जाब विचारण्यासाठी पालकांसोबत शिवसैनिक बाजारपेठ पोलिस ठाण्यात गेला होता. त्याला पोलिस अधिका-याने मारहाण केली. ...
राज्यातील अकरा जिल्ह्यांमधील शाळांनी त्या-त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिका-यांना हाताशी धरून ९०३ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांना वैयक्तिक मान्यता दिली होती. परंतु सरकारला याबाबत समजताच अनियमितरीत्या वैयक्तिक मान्यता दिलेल्यांवर कारवाई करावी, असे आदेश शिक् ...