राज्य शिक्षक पुरस्कार शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले असून येत्या १८ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ...
मोबाईल जप्त केल्याचा राग मनात ठेवून नववीच्या विद्यार्थाने मुख्याध्यपकांना लोखंडी रॉडने रॉडने मारल्याची घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. यमुना विहार भागातील सर्वोद्य बाल विद्यालय या सरकारी शाळेमध्ये हा प्रकार घडला. ...
शिक्षकांनी यापुढील काळात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देऊन उपयोग नाही, तर आपल्याभोवताली घडत असलेल्या घडामोडींचे ज्ञानही त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. विविध उपक्रम, अध्यापनाच्या पद्धतींमध्ये बदल ...
उच्च शिक्षण विभागाकडून पर्यावरणपूरक गणपती विसर्जनाबाबत काढण्यात आलेल्या पत्रकामुळे शिक्षण क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू असताना जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेला शिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम ‘भरणी श्राद्ध’ ...
फळ्यावरील शब्द वाचता न आल्याने दुसरीत शिकणाऱ्या सात वर्षीय विद्यार्थ्याला शाळेच्या मुख्याध्यापकाने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विद्यार्थ्याच्या पाठीवर माराचे व्रण उठले आहेत. ...
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शिक्षकांचे प्रशिक्षण रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाने घेतला आहे. या आधी शनिवार, ९ सप्टेंबर व रविवार, १० सप्टेंबर रोजी मुंबईसह राज्यात विज्ञान शिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आले होते. ...