अंगणवाडी केंद्राजवळील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आता आठवड्यातून किमान एक दिवस अंगणवाडी केंद्राला भेट देऊन पूर्व बालशिक्षण व संगोपन या विषयावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. ...
देशभरातील ११ लाख शिक्षकांना अद्यापही पात्रता मिळवता आलेली नाही. त्यांना पुढील दोन वर्षात ती मिळवण्याची अखेरची संधी दिली जाईल, असे मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले. ...
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये राज्यातील प्राथमिकच्या १७ व माध्यमिकच्या ८ अशा एकूण २५ शिक्षकांचा समावेश आहे. २०१६-१७ या वर्षात मुंबईचे नागोराव तायडे व तृप्ती हातिस्कर यांची निवड झाली आहे़ ...