वाशिम: जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत संगणकीय बदली प्रक्रि येमध्ये अर्ज करण्यास वारंवार अडथळे येत असल्याने या प्रक्रियेंतर्गत आॅनलाइन अर्ज सादर करण्यास शासनाने पुन्हा सुधारित वेळापत्रक २३ आॅक्टोबर रोजी जारी केले आहे. यानुसार वाशिम जिल्ह्यातील ...
मुंबई : शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, तसेच शिक्षक भरतीमधील मनमानी आणि वशिलेबाजीला आळा घालण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सुरू केल्यानंतर, आता शिक्षक होण्यासाठी ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ घेण्यात येणार आहे. ...
शिक्षण विभागाने अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची माहिती, रिक्त पदे, आरक्षण व विषयाची माहिती मागविली आहे. जवळपास माहिती संकलनाचे काम पूर्णत्वास आले असून, दिवाळीच्या सुट्या सं पल्यानंतर समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येईल. ...
आॅनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले ट्रान्सफर पोर्टल वारंवार ठप्प होत असल्याने शिक्षकांना अर्ज करणेच कठीण झाले आहे. त्यामुळे अंतिम मुदतीनंतरही अनेक शिक्षक अर्ज सादर करण्यापासून वंचित राहण्याची भिती निर्माण झाली आहे. ...
शिक्षणापासून दूर असलेल्या वंचितांच्या लेकरांचे जीवन म्हणजे एक प्रश्नचिन्ह. कसे जगावे, हा प्रश्न त्यांना आयुष्यभर सुटत नाही. पण त्यांच्या प्रश्नांकित जीवनाला आकार देण्यासाठी जन्माला आली ‘प्रश्नचिन्ह’ नावाचीच आश्रमशाळा. ...
विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना ऐन दिवाळीदिवशी रस्त्यावर बसण्याची वेळ आली. या शिक्षकांनी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात दिवसभर धरणे आंदोलन केले. ...
रात्र शाळेतील शिक्षकांना काढलेले नाही. त्या शिक्षकांपैकी जे शिक्षक दोन नोक-या करीत होते. त्यांना एक नोकरी देण्यात आली. जे शिक्षक अर्धनोकरीत होते, त्यांना पूर्णवेळ नोकरी देण्यात आली. ...