ग्रामीण भागात भौतिक सुविधा पुरेशा नसतानाही प्राथमिक शाळांचा दर्जा उत्तम ठेवण्याचे काम प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे करत आहेत. अशा शिक्षण खात्यात ग्रामविकास विभागाने एका क्लीकवर बदलीची प्रक्रिया थेट मंत्रालयातून सुरू केली आहे. परंतु ही प्रक्रिया अर्धे ...
अकोला : जातवैधता नसल्याने मूळ जिल्हय़ात परत पाठविण्याच्या कारवाईतून वाचवण्यात आलेल्या चार शिक्षकांच्या प्रकरणांचा पडताळणीसह अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना ...
पणजी - ढवळी फोंडा येथील प्राथमिक शाळेत विद्या विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणातील चौकशी अहवाल शिक्षण खात्याला मिळाला असून त्यात शिक्षक आणि विद्यालयाच्या व्यवस्थापनावर ठपका ठेवण्यात आला आहे. विद्याथ्याच्या मारहाणीच्या बाबतीत तथ्य असल्याचे म्हटले आहे. का ...
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीसाठी घालण्यात आलेल्या अटींवर शिक्षण क्षेत्रातून, शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. केवळ शिक्षकांना वेठीस धरण्यापेक्षा शासन मंत्रालयातील अधिकार्यांनाही असे निकष लावणार का?, असा सवाल शिक्षक आमदारांनी उपस्थित केला ...
प्राथमिक शिक्षकांचा सप्टेंबरचा पगार अद्याप झालेला नाही. शिक्षण विभागाच्या या कार्यपद्धतीबाबत प्राथमिक शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. २३ आॅक्टोबरपर्यंत वेतन न मिळाल्यास २४ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषद भवनासमोर निषेध आंदोलन छेडण्यात येणार असल्य ...
अकोला : आंतर जिल्हा बदलीने जिल्हा परिषदेत रुजू झालेल्या चार शिक्षकांनी अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न करताही त्यांना कारवाईतून वगळण्यात आल्याची माहिती आहे. सोबतच एकाला मूळ जिल्ह्यात परत जाण्याचा आदेश न देता सेवा समाप्त करण्याची चुकी ...
अकोला : जिल्हा परिषदेत नियुक्ती तसेच आंतर जिल्हा बदलीने रुजू झाल्यानंतर जात वैधता सादर न करणार्या २0 शिक्षकांना बडतर्फ करण्याचे तसेच ११ शिक्षकांना मूळ जिल्हा परिषदेत परत करण्याचा आदेश सोमवारी बजावण्यात आला. ...
संगणकीय बदली प्रक्रियेचे संकेतस्थळ सातत्याने हँग होत असल्याने राज्यातील जिल्हा परिषद शिक्षक हवालदिल झाले आहेत. ग्रामविकास विभागाने अर्ज भरण्याची मुदत वाढविल्याने शिक्षकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ...