लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला शिक्षिकेला ट्रकने चिरडले; शिक्षिकेचा जागीच मृत्यू  - Marathi News | A teacher was crushed by a truck on the eve of Teacher's Day teacher died on the spot | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला शिक्षिकेला ट्रकने चिरडले; शिक्षिकेचा जागीच मृत्यू 

दुचाकीने शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेला ट्रकने चिरडल्याने शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

विद्यापीठांप्रमाणे शिक्षकांचेही मूल्यांकन व्हावे - राज्यपाल रमेश बैस - Marathi News | Teachers should be evaluated like universities - Governor Ramesh Bais | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठांप्रमाणे शिक्षकांचेही मूल्यांकन व्हावे - राज्यपाल रमेश बैस

जीवन साधनासह शताब्दी महोत्सव पुरस्कारांचे वितरण ...

वेतनवाढीसाठी पालिका मुख्यालयाबाहेर शिक्षकांचे उपोषण  - Marathi News | Teachers' hunger strike outside the municipal headquarters for salary increase | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वेतनवाढीसाठी पालिका मुख्यालयाबाहेर शिक्षकांचे उपोषण 

वेतनात वाढ करावी तसेच इतर सुविधा लागू कराव्यात अशी मागणी मागील चार वर्षांपासून शिक्षकांच्या माध्यमातून केली जात आहे. ...

शिक्षक दिनावर बहिष्काराचे मळभ; महत्त्वाच्या संघटना उतरल्या मैदानात, अशैक्षणिक कामांचा जोरदार विरोध - Marathi News | Teacher's Day some organizations strongly opposed to non-academic activities | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षक दिनावर बहिष्काराचे मळभ; महत्त्वाच्या संघटना उतरल्या मैदानात, अशैक्षणिक कामांचा जोरदार विरोध

...नेमक्या याच बाबीवरून जिल्ह्यातील महत्त्वाच्या शिक्षक संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ...

'आम्हाला शिकवू द्या’ मागणीसाठी शिक्षक दिनापासून राज्यात आक्रोश आंदोलनाची हाक - Marathi News | A call for outcry and protest in the state from Teacher Day for the demand Let us teach' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्हाला शिकवू द्या’ मागणीसाठी शिक्षक दिनापासून राज्यात आक्रोश आंदोलनाची हाक

राज्यभरातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाचा खेळ खंडोबा सुरू, शिक्षकांचे काळ्या फिती लावून आंदोलन ...

जालनानंतर चंद्रपूरमध्ये प्रथमच सीएमपी प्रणाली, शिक्षकांचे वेतन एक तारखेला - Marathi News | CMP system for the first time in Chandrapur after Jalna, salary of teachers on one date | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जालनानंतर चंद्रपूरमध्ये प्रथमच सीएमपी प्रणाली, शिक्षकांचे वेतन एक तारखेला

शिक्षकांचे वेतन एक तारखेलाच व्हावे, यासाठीही शासनस्तरावर अनेकवेळा पाऊल उचलण्यात आले. ...

भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर - Marathi News | District Teacher Award announced to 13 teachers of Bhandara Zilla Parishad | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर

जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधरराव जिभकाटे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने प्राथमिक विभागामधून सात, माध्यमिक विभागामधून पाच व एका विशेष शिक्षकाची जिल्हा शिक्षक पुरस्काराकरिता निवड केली आहे. ...

शिक्षक करायचा अनैसर्गिक अत्याचार; 14 वर्षीय विद्यार्थ्याने कापला त्याचा गळा - Marathi News | 14-year-boy-murders-his-tutor-who-sexually-abused-him-in-delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षक करायचा अनैसर्गिक अत्याचार; 14 वर्षीय विद्यार्थ्याने कापला त्याचा गळा

राजधानी दिल्लीत विद्यार्थ्याने अत्याचार करणाऱ्या शिक्षकाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...