सातपूर : मनपा शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी नाशिक महानगरपालिका शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ...
कळवण : आयपीएससाठी जगताप यांची नियुक्ती कळवण : शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचे माजी विद्यार्थी सुमित जगताप यांनी यूपीएससी परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा स्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांची आयपीएसपदी नियुक्ती झाली आहे. ...
मराठा हायस्कूलच्या आवारात १० जुलै २०२० ची पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्यामाध्यमातून संयुक्तरीत्या अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावेळी नाशिक जिल्हा मुख्याध्या ...
निºहाळे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आणि खबरदारीचा उपाय म्हणून शहरीभागातील शाळा आॅनलाईन पद्धतीने सुरू झालेल्या आहेत. त्याच धर्तीवर ग्रामिण भागात आॅनलाईन शिक्षणाला पर्याय म्हणून? शिक्षक आपल्या दारी या उपक्र मांद्वारे मुख्याध्यापक साहेबराव कुटे ...
देशमाने : आॅनलाइन शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण आपल्या दारी या अभिनव उपक्र माच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण देण्याचा उपक्र म देशमाने बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राबवित आह ...
मालेगाव : राज्यात शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा राज्यात यावर्षी १९ जानेवारी घेण्यात आली. परीक्षेचा निकाल ५ आॅगस्ट रोजी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. शिक्षक पात्रताधारकांचा आकडा लाखावर गेला असतांना पात्र उमेदवारांना ...
नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर कायमस्वरुपी अधिकाऱ्याची नियुक्ती होत नसल्याने शिक्षण विभागाला लागलेले ग्रहण लागल्याची भावना व्यक्त करीत नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षण उपसंचालक पदावर कायमस्वरुपी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली आ ...