अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
कर, मराठी बातम्या FOLLOW Tax, Latest Marathi News
देशात काही गाड्या अशाही असतात, ज्यांना कुठल्याही प्रकारचा टोल टॅक्स द्यावा लागत नाही. खरे तर परिवहन मंत्रालयाने यासंदर्भात एक यादीही जाहीर केली आहे. यात जवळपास 25 लोकांना टोल टॅक्स द्यावा लागत नाही. ...
Maharashtra Budget 2023: GSTपूर्वी राबविण्यात आलेल्या महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क थकबाकीची तडजोड योजना जाहीर करण्यात आली आहे. ...
मिळकत कराच्या सवलतीवरून राजकीय वातावरण तापले असून भाजप आणि महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या ...
लातूर मनपाचे ६८.६७ लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक ...
'अभिनव' कर वसुली दिन : ग्रामपंचायतींच्या स्वउत्पन्नात वाढ ...
Tax Saving Scheme : अर्थमंत्र्यांच्या नवीन कर प्रणालीमध्ये, आयकर स्लॅबमध्ये घट करून वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपये करण्यात आले आहे. ...
झोननिहाय वसुली शिबिरांवर भर ...
मनपाच्या या निर्णयामुळे मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा मिळणार आहे. ...