लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर

कर, मराठी बातम्या

Tax, Latest Marathi News

पोलिसच आहेत पालिकेचे थकबाकीदार;पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने थकविले साडेसात कोटी - Marathi News | The police are the defaulters of the municipality Pimpri-Chinchwad Police Commissionerate owes seven and a half crores | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसच आहेत पालिकेचे थकबाकीदार;पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने थकविले साडेसात कोटी

पालिकेचे सुमारे ७ कोटी ५५ लाख १२ हजार रुपये भाडे दिलेले नाही. ...

रुग्णवाहिकेसाठी पैसे नव्हते, अखेर बहिणीने भावाचा मृतदेह टॅक्सीच्या छतावर बांधून केला १९५ किमी प्रवास - Marathi News | pithoragarh sister did not have money tied brother body on the roof of taxi and took home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णवाहिकेसाठी पैसे नव्हते, अखेर बहिणीने भावाचा मृतदेह टॅक्सीच्या छतावर बांधून केला १९५ किमी प्रवास

या घटनेची दखल घेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घेत चौकशीचे आदेश दिले आणि अधिकाऱ्यांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

"सरकार आता आणखी एक नवीन टॅक्स स्लॅब आणणार", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा  - Marathi News | rahul gandhi targeted the government government is going to introduce new tax slab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकार आता आणखी एक नवीन टॅक्स स्लॅब आणणार", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा 

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नवीन टॅक्स स्लॅब संदर्भात एक पोस्ट केली आहे. ...

आकारणी न झालेल्या मालमत्ताधारकांनी तत्काळ कागदपत्रांची पूर्तता करावी..!  - Marathi News | The property owners who have not been charged should complete the documents immediately | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आकारणी न झालेल्या मालमत्ताधारकांनी तत्काळ कागदपत्रांची पूर्तता करावी..! 

कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन करसंकलन विभागाद्वारे करण्यात आले आहे ...

केंद्र सरकारकडून 'हा' टॅक्स अखेर रद्द! उपकरही घेतला मागे, २ वर्षांपूर्वी केला होता लागू - Marathi News | relief for reliance industries ongc as government scrapped windfall tax on crude oil petrol diesel and atf exports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारकडून 'हा' टॅक्स अखेर रद्द! उपकरही घेतला मागे, २ वर्षांपूर्वी केला होता लागू

Windfall Tax : केंद्र सरकारने जुलै २०२२ मध्ये देशांतर्गत कच्च्या तेलाच्या उत्पादनावर विंडफॉल कर लादण्यास सुरुवात केली. जागतिक क्रूडच्या वाढत्या किमतींनंतर जुलै २०२२ मध्ये सरकारने हा कर लागू केला होता. ...

डिसेंबरमध्ये ITR, आधार, क्रेडिट कार्डसारख्या अनेक कामांची शेवटची तारीख, RBI बैठकीवरही लक्ष - Marathi News | december financial change including rbi credit policy advance tax filing aadhaar credit card change last date | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिसेंबरमध्ये ITR, आधार, क्रेडिट कार्डसारख्या अनेक कामांची शेवटची तारीख, RBI बैठकीवरही लक्ष

December Financial Change: वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर सुरू होण्यासाठी फक्त एकच दिवस उरला असून या महिन्यात अनेक महत्त्वाच्या आर्थिक कामांसाठी शेवटची तारीख किंवा अंतिम मुदत येत आहे. ...

१० मोठ्या मालमत्ताधारकांकडे ६०० कोटी रुपयांची थकबाकी; BMC ने दिला इशारा - Marathi News | 600 crores property tax not paid by 10 big property owners to of Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० मोठ्या मालमत्ताधारकांकडे ६०० कोटी रुपयांची थकबाकी; BMC ने दिला इशारा

मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा  मुख्य स्रोत आहे. त्यामुळे मालमत्ता कराचे वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न कर निर्धारण व संकलन विभागाकडून केले जात आहेत. ...

Onion import duty withdrawn : बांगलादेशने कांदा आयात शुल्क हटवले, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Onion import duty withdrawn : Bangladesh has removed onion import duty, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion import duty withdrawn : बांगलादेशने कांदा आयात शुल्क हटवले, जाणून घ्या सविस्तर

बांगलादेशाने कांदा आयात शुल्क हटवले आहे. ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. वाचा सविस्तर (Onion import duty withdrawn) ...