लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

सॅल्यूट! हवेत बंद झालं होतं विमानाचं इंजिन; अन् रतन टाटांनी असं केलं होतं सुरक्षित लँडिंग, वाचा पूर्ण किस्सा - Marathi News | Inspirational Stories in Marathi : Ratan tata landed a plane in the age of 17 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सॅल्यूट! हवेत बंद झालं होतं विमानाचं इंजिन; अन् रतन टाटांनी असं केलं होतं सुरक्षित लँडिंग, वाचा पूर्ण किस्सा

Inspirational Story of Ratan Tata : खूप कमी वयात रतन टाटांनी विमान उडवण्याचा प्रयत्न केला होता.  वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी विमानाचे सुरक्षित लँडिंग केले होते. यावेळी एक चिंताजनक घटना घडली होती. ...

महिंद्रांनी फेकला हुकमी 'पत्ता'; XUV300 पेट्रोल AutoSHIFT लाँच, 40 हून अधिक कनेक्टेड फिचर - Marathi News | Mahindra XUV300 Petrol AutoSHIFT model launch, more than 40 connected features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्रांनी फेकला हुकमी 'पत्ता'; XUV300 पेट्रोल AutoSHIFT लाँच, 40 हून अधिक कनेक्टेड फिचर

Mahindra XUV300 launched : भारतातील तरुण कोणत्याही बाबतीत तडजोड करू इच्छित नाहीय. यामुळे ते तंत्रज्ञान युक्त सुविधांची मागणी करतात. पेट्रोलवर चालणारी ही एसयुव्ही सिटी आणि हायवेवर धावण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करते. यामुळे ब्ल्यू सेन्स दिले आहे. ...

टाटा, महिंद्रा, अंबानी एकत्र येणार? देशाला 'नवी ऊर्जा' देऊन इतिहास घडवण्याची तयारी सुरू - Marathi News | Mukesh Ambani Ratan Tata and Anand Mahindra likely come together for Indias new National Hydrogen Mission | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा, महिंद्रा, अंबानी एकत्र येणार? देशाला 'नवी ऊर्जा' देऊन इतिहास घडवण्याची तयारी सुरू

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या मोठ्या घोषणेनंतर दिग्गज कंपन्या एकत्र येण्याची शक्यता ...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स, तैवानची पेगाट्रॉन तामिळनाडूत गुंतवणूक करणार; तयार होणार मोबाईल आणि सुटे भाग - Marathi News | Taiwans Pegatron, Tata electronics to invest more than 7 thosand crore rupees in Tamil Nadu to make phones parts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा इलेक्ट्रॉनिक्स, तैवानची पेगाट्रॉन तामिळनाडूत गुंतवणूक करणार; तयार होणार मोबाईल आणि सुटे भाग

अनेक कंपन्यांची तामिळनाडू राज्याला पसंती ...

TCS ने रचला इतिहास, Accenture ला मागे टाकत ठरली जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी - Marathi News | tcs becomes most valued it company globally surpassing accenture with valuation above usd 170 billion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS ने रचला इतिहास, Accenture ला मागे टाकत ठरली जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी

TCS Market Cap : टीसीएसने मार्केट कॅप (TCS Market Cap) 169.9 अरब डॉलर (जवळपास 12,43,540.29 कोटी रुपये) पार केले आहे. ...

गुड न्यूज! तिसरी कोरोना लस लवकरच; भारतात टाटा ग्रुप करणार 'मॉडर्ना' लॉन्च? - Marathi News | tata group try to launch moderna corona vaccine in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुड न्यूज! तिसरी कोरोना लस लवकरच; भारतात टाटा ग्रुप करणार 'मॉडर्ना' लॉन्च?

टाटा ग्रुपकडून मॉर्डना कंपनीची कोरोना लस भारतात आणण्याची तयारी सुरू आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरू असून, भारताला लवकरच तिसरी कोरोना लस मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ...

Tata Sky युझर्ससाठी भन्नाट ऑफर! ५०० रुपयांचे रिचार्ज करा; टाटा टियागो जिंका - Marathi News | recharge only 500 rupees of tata sky and get a tata tiago car in lucky draw contest | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Tata Sky युझर्ससाठी भन्नाट ऑफर! ५०० रुपयांचे रिचार्ज करा; टाटा टियागो जिंका

Tata Sky ने युझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण टाटा स्कायने आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली आहे. या ऑफरमुळे टाटा टिगोर गाडी जिंकण्याची सुवर्ण संधी ग्राहकांना मिळणार आहे.   ...

फ्रेशर्सना सुवर्ण संधी! 'या' क्षेत्रातील टॉप कंपन्या देणार ९१ हजार नोकऱ्या - Marathi News | top four IT companies may give jobs to 91 thousand freshers for this financial year | Latest career News at Lokmat.com

करिअर :फ्रेशर्सना सुवर्ण संधी! 'या' क्षेत्रातील टॉप कंपन्या देणार ९१ हजार नोकऱ्या

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजी, इन्फोसिस आणि विप्रो या देशातील टॉपच्या कंपन्या सुमारे ९१ हजार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.  ...