'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
तारक मेहता का उल्टा चश्मा FOLLOW Tarak mehta ka ooltah chashmah, Latest Marathi News
दयाच्या भूमिकेसाठी ऑडिशन्स सुरू असून एका अभिनेत्रीला या भूमिकेसाठी मालिकेच्या टीमकडून विचारण्यात देखील आले असल्याचे म्हटले जात आहे. ...
तान्याचे नुकतेच लग्न झालं असून ती लग्नात खूपच सुंदर दिसत होती. तिने लग्नात इतर वधुंप्रमाणे लाल रंगाचा लेहंगा न घालता गुलाबी रंगाचा लेहंगा घालणे पसंत केला होता आणि त्यावर कुंदनची ज्वेलरी घातली होती. ...
दयाबेनची इतकी चर्चा असतानाच जेठालाल देखील आता चर्चेत आला आहे. जेठालाल नुकताच त्याच्या कुटुंबियांसोबत सिंगापूरला गेला होता. ...
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या. मात्र यात दया बेनला रसिकांची प्रचंड पसंती मिळाली होती. ...
दिशा 2008 पासून सतत 'तारक मेहता का उलटा चश्मा'मध्ये काम करत आहे. तिने सप्टेंबर 2017 मध्ये मेटरनिटी लिव्ह घेतली होती आणि यानंतर 5 महिन्यांनी ती शोमध्ये येईल असे बोलले जात होते. ...
दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी मालिकेत केव्हा परतेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. दिशाच्या फॅन्ससाठी अतिशय वाईट बातमी आहे. ...
दिशा वाकानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो तिच्या लग्नातील असून या फोटोत ती, तिचे पती तसेच तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांना आपल्याला पाहायला मिळत आहे. ...