तन्वी कोलते बिग बॉस मराठी ६ मध्ये सहभागी झाली आहे. झी मराठीवरील 'लक्ष्मी निवास' या मालिकेतून तन्वी घराघरात पोहोचली. मालिकेत तिची सिंचना ही भूमिका होती. अचानक मालिकेला रामराम करत तिने 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री घेतली. तन्वी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडेलही आहे. Read More
काल 'बिग बॉस मराठी ६'ची ग्रँड फिनाले नुकतीच पार पडली. या ग्रँड फिनालेमध्ये तन्वी कोलतेने बाजी मारली. तन्वीने 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी तिच्या नावावर केली. तन्वी'बिग बॉस मराठी ६'ची विजेती झाली आणि तिने इतिहास रचला. ...
Bigg Boss Marathi 6 Winner Tanvi Kolte: १०० दिवसांच्या खेळाला आज पूर्णविराम लागला. तन्वी कोलते 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती झाली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांनी तन्वीच विजयी होणार, असा अंदाज लावला होता. आता प्रेक्षकांचा अंदाज खरा ठरला असं म्हणता ...
ग्रँड फिनालेमध्ये एक गोष्ट सर्वांच्या नजरेत आली. 'बिग बॉस मराठी ६' मध्ये झळकलेले काही स्पर्धक ग्रँड फिनालेला गैरहजर असलेले दिसत आहेत. कोण आहेत हे स्पर्धक? ...