लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तन्वी कोलते

Tanvi Kolte Latest Marathi News , मराठी बातम्या

Tanvi kolte, Latest Marathi News

तन्वी कोलते बिग बॉस मराठी ६ मध्ये सहभागी झाली आहे. झी मराठीवरील 'लक्ष्मी निवास' या मालिकेतून तन्वी घराघरात पोहोचली. मालिकेत तिची सिंचना ही भूमिका होती. अचानक मालिकेला रामराम करत तिने 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री घेतली. तन्वी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडेलही आहे.
Read More
'बिग बॉस मराठी ६'ची विजेती ठरल्यानंतर तन्वी कोलतेची पहिली पोस्ट, म्हणाली- "माझ्या हातात ही ट्रॉफी आहे, पण..." - Marathi News | bigg boss marathi 6 tanvi kolte shared first post after winning the trophy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी ६'ची विजेती ठरल्यानंतर तन्वी कोलतेची पहिली पोस्ट, म्हणाली- "माझ्या हातात ही ट्रॉफी आहे, पण..."

'बिग बॉस मराठी ६'ची विजेती ठरल्यानंतर तन्वी कोलते हिने पहिली पोस्ट शेअर केली आहे.  ...

"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली... - Marathi News | tanvi kolte talks about marriage plans after winning bigg boss marathi season 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...

तन्वीचं लग्नाबद्दलचं प्लॅनिंग आहे तरी काय? तन्वीच्या आयुष्यात कोणी आहे का? याचा खुलासा तिने नुकताच केला आहे. ...

'बिग बॉस मराठी' गाजवल्यानंतर तन्वी कोलते हिंदी बिग बॉसमध्ये जाणार? अभिनेत्रीची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली... - Marathi News | bigg boss marathi 6 winner tanvi kolte talk about entry in hindi bigg boss know about what she exactly said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' गाजवल्यानंतर तन्वी कोलते हिंदी बिग बॉसमध्ये जाणार? अभिनेत्रीची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली...

मराठी बिग बॉस झाला,आता हिंदी बिग बॉसमध्ये जाणार का? 'त्या' प्रश्नावर तन्वी कोलते म्हणाली...  ...

'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर तन्वी कोलते पोहोचली घरी, कुटुंबियांनी केलं 'असं' स्वागत; Video व्हायरल   - Marathi News | bigg boss marathi 6 winner tanvi kolte welcomed home by his family and friends celebration video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर तन्वी कोलते पोहोचली घरी, कुटुंबियांनी केलं 'असं' स्वागत; Video व्हायरल  

औक्षण केलं अन् जंगी सेलीब्रेशन...; तीन महिन्यांनी तन्वी कोलते पोहोचली घरी,'असं' झालं स्वागत ...

Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता - Marathi News | actress tanvi kolte is winner of Bigg Boss Marathi 6 riteish deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता

Bigg Boss Marathi 6 Winner Tanvi Kolte: १०० दिवसांच्या खेळाला आज पूर्णविराम लागला. तन्वी कोलते 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती झाली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांनी तन्वीच विजयी होणार, असा अंदाज लावला होता. आता प्रेक्षकांचा अंदाज खरा ठरला असं म्हणता ...

BBM 6: खेळ खेळून घर गाजवलं, पण 'बिग बॉस मराठी ६'च्या महाअंतिम सोहळ्यातून गायब झाली 'ही' नावं! - Marathi News | Ruchita Jamdar, Prajakta Shukre karan sonawane not attend bigg boss marathi 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :BBM 6: खेळ खेळून घर गाजवलं, पण 'बिग बॉस मराठी ६'च्या महाअंतिम सोहळ्यातून गायब झाली 'ही' नावं!

ग्रँड फिनालेमध्ये एक गोष्ट सर्वांच्या नजरेत आली.  'बिग बॉस मराठी ६' मध्ये झळकलेले काही स्पर्धक ग्रँड फिनालेला गैरहजर असलेले दिसत आहेत. कोण आहेत हे स्पर्धक? ...

'बिग बॉस फिनाले' जवळ असतानाच तन्वी कोलतेवर नेटकरी संतापले; 'नो वोट फॉर तन्वी'च्या कमेंट्स - Marathi News | bigg boss marathi season 6 finale netizens angry on tanvi kolte know why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस फिनाले' जवळ असतानाच तन्वी कोलतेवर नेटकरी संतापले; 'नो वोट फॉर तन्वी'च्या कमेंट्स

तन्वीला 'ते' वक्तव्य भोवणार? ...

सदस्यांच्या मनातलं अंतर कमी होणार! 'बिग बॉस मराठी ६' फिनालेआधी भावुक झाले सदस्य - Marathi News | bigg boss marathi season 6 finale week raqesh bapat and vishal kotian hugged each other | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सदस्यांच्या मनातलं अंतर कमी होणार! 'बिग बॉस मराठी ६' फिनालेआधी भावुक झाले सदस्य

दोघांनी एकमेकांशी भांडणं विसरुन मैत्रीचा हात पुढे केला... ...