लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तानाजी

तानाजी, मराठी बातम्या

Tanaji movie, Latest Marathi News

तानाजी मालुसरे मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणा-या या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल आणि शदर केळकर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. येत्या 10 जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
'तान्हाजी'मध्ये कामही न करता या मराठमोळ्या अभिनेत्याचा आहे चित्रपटाच्या यशात मोलाचा वाटा - Marathi News | Marathi Actor ashish pathade played main role in taanaji: the unsung warrior success in-spite acting in it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तान्हाजी'मध्ये कामही न करता या मराठमोळ्या अभिनेत्याचा आहे चित्रपटाच्या यशात मोलाचा वाटा

‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या यशामागे एका मराठी कलाकाराचा विशेष हात आहे. ...

Video: मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; ट्वविटरवरील 'त्या' व्हिडीओमुळे संताप - Marathi News | Video: Narendra Modi as Chhatrapati Shivaji and Amit Shah Tanaji Malusare ; Anger over after video viral on social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; ट्वविटरवरील 'त्या' व्हिडीओमुळे संताप

 महाराष्ट्रात पुव्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता दिसून येत आहे. ...

मुख्यमंत्री, अजय देवगण उद्या सोबत पाहणार तान्हाजी - Marathi News | cm uddhav thackeray and ajay devgn will watch tanhaji movie tomorrow at Plaza Cinema | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री, अजय देवगण उद्या सोबत पाहणार तान्हाजी

प्लाझा चित्रपटगृहात विशेष शोचं आयोजन ...

Tanhaji Movie : 10 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’चे धुमशान, कमावले इतके कोटी - Marathi News | deepika padukone chhapaak and ajay devgn tanhaji day 10 box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tanhaji Movie : 10 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’चे धुमशान, कमावले इतके कोटी

Tanhaji Movie Box Office Collection Day 10 : दहा दिवसांत दीपिकाच्या ‘छपाक’ला धोबीपछाड देत, अजयच्या ‘तान्हाजी’ने बराच मोठा पल्ला गाठल्याचे दिसतेय. ...

'भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या सिनेमात राणा दग्गुबती नाही तर हा मराठी कलाकाराची वर्णी, कोण आहे तो? - Marathi News | Bhuj The Pride of India: Rana Daggubati Out, Sharad Kelkar In | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या सिनेमात राणा दग्गुबती नाही तर हा मराठी कलाकाराची वर्णी, कोण आहे तो?

'भूज द प्राइड ऑफ इंडिया' या आगामी सिनेमात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. शदर केळकर व्यतिरिक्त अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, परिणीती चोप्रा आणि ऐमी विर्क ही दिग्गज कलाकार मंडळीही असणार आहेत. ...

तान्हाजी या चित्रपटात चुलत्याच्या भूमिकेत झळकलाय हा मराठी अभिनेता - Marathi News | tanhaji: the unsung warrior chultya played by marathi actor kailash waghmare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तान्हाजी या चित्रपटात चुलत्याच्या भूमिकेत झळकलाय हा मराठी अभिनेता

‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातील चुलत्याच्या भूमिकेची देखील सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. ...

‘तान्हाजी’ चित्रपटात झळकला चांधई टेपली येथील मावळा - Marathi News | Artist from Chandhai Tepli shines in Tanhaji move | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘तान्हाजी’ चित्रपटात झळकला चांधई टेपली येथील मावळा

देशात एका आठवड्यात १०० कोटींचा व्यवसाय मिळविणाऱ्या ‘तान्हाजी’ या हिंदी चित्रपटात चुलत्याची भूमिका करणारा सिनेअभिनेता भोकरदन तालुक्यातील चांदई ठोंबरी या गावातील आहे. ...

तिकडं 100 कोटी कमावले इकडं 24 तास उलटले, तरीही 'घोषणा' नाहीच - Marathi News | 100 crores earned here and 24 hours a day, yet there is no 'announcement' of tax free of Tanaji movie in maharashtra, uddhav thackarey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिकडं 100 कोटी कमावले इकडं 24 तास उलटले, तरीही 'घोषणा' नाहीच

फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून तानाजी चित्रपटाला महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात यावे ...