lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तानाजी

तानाजी, फोटो

Tanaji movie, Latest Marathi News

तानाजी मालुसरे मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणा-या या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल आणि शदर केळकर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. येत्या 10 जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
'तान्हाजी' चित्रपटातल्या चुलत्याची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, नाव जाणून व्हाल आश्चर्यचकीत - Marathi News | This Gorgeous Actress is wife of Chultya from Tanhaji,you will be surprised to know who is she, check here | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तान्हाजी' चित्रपटातल्या चुलत्याची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, नाव जाणून व्हाल आश्चर्यचकीत

'तान्हाजी द अनसंग वॉरियर' (Tanhaji: The Unsung Warrior) या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारणारा अभिनेता कैलास वाघमारे (Kailash Waghmare) या चित्रपटात झळकल्यानंतर चांगलाच लोकप्रिय झाला. त्याला या भूमिकेने खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. ...

'तान्हाजी'मधील सोयराबाईं खऱ्या आयुष्यात आहे खूपच बिंधास्त; पाहा इलाक्षी गुप्ताचे ग्लॅमरस फोटो - Marathi News | bollywood movie tanhaji fame soyarabai aka elakshi gupta stylish look on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तान्हाजी'मधील सोयराबाईं खऱ्या आयुष्यात आहे खूपच बिंधास्त; पाहा इलाक्षी गुप्ताचे ग्लॅमरस फोटो

Elakshi gupta: इलाक्षी उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक डेंटिस्ट, फॅशन मॉडल, डान्सरदेखील आहे. ...

‘तान्हाजी’मधील ‘या’ अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितआहेत का? खऱ्या आयुष्यात आहे डेंटिस्ट - Marathi News | Tanhaji The Unsung Warrior actress Elakshi Gupta know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘तान्हाजी’मधील ‘या’ अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितआहेत का? खऱ्या आयुष्यात आहे डेंटिस्ट

‘तान्हाजी - द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात महाराणी सोयराबाईची भूमिका एका डॉक्टरने साकारली, असं सांगितलं तर तुम्हाला धक्का बसेल. पण हे खरं आहे. ...

ओळखलं का तुम्ही या अभिनेत्रीला?, 'तान्हाजी' सिनेमात साकारली होती सोयराबाईची भूमिका - Marathi News | Tanhaji Actress Elakshi Gupta looking super gorgeous | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ओळखलं का तुम्ही या अभिनेत्रीला?, 'तान्हाजी' सिनेमात साकारली होती सोयराबाईची भूमिका

'तान्हाजी' हा इलाक्षीचा पहिला सिनेमा आहे. सिनेमात रसिकांनी तिला मराठमोळ्या अंदाजात पाहिले आणि आता तिला अतिशय ग्लॅमरस अंदाजात पाहून तिच्यावर फिदा होताना दिसत आहे. ...

'तान्हाजी' फेम शरद केळकरची पत्नीदेखील आहे मराठमोळी अभिनेत्री, पहा त्यांचे फोटो - Marathi News | 'Tanhaji' fame Sharad Kelkar's wife is also a Marathi actress, see her photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तान्हाजी' फेम शरद केळकरची पत्नीदेखील आहे मराठमोळी अभिनेत्री, पहा त्यांचे फोटो

शरद केळकर 'तान्हाजी' या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला होता. फार कमी लोकांना माहित आहे की शरदची पत्नीदेखील अभिनेत्री आहे. ...

'तान्हाजी' फेम नेहा शर्माची बहिण आयशा आहे तिच्या इतकीच ग्लॅमरस आणि बोल्ड, पहा फोटो - Marathi News | Neha Sharma's sister Aisha is as glamorous and bold as her, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तान्हाजी' फेम नेहा शर्माची बहिण आयशा आहे तिच्या इतकीच ग्लॅमरस आणि बोल्ड, पहा फोटो

एकाच दिवशी रिलीज झालेल्या 'छपाक'वर 'या' कारणाने भारी पडला तानाजी! - Marathi News | Tanaji fell heavily on 'Chhapak' released on the same day! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकाच दिवशी रिलीज झालेल्या 'छपाक'वर 'या' कारणाने भारी पडला तानाजी!