लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तानाजी

तानाजी, मराठी बातम्या

Tanaji movie, Latest Marathi News

तानाजी मालुसरे मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणा-या या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल आणि शदर केळकर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. येत्या 10 जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
'तान्हाजी'च्या प्रीक्वेलची घोषणा! अजय देवगणने शेअर केला 'बाल तानाजी'चा टीझर; चाहत्यांना दिलं सरप्राईज - Marathi News | ajay devgn and danish devgn launched teaser of ai original film bal tanhaji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तान्हाजी'च्या प्रीक्वेलची घोषणा! अजय देवगणने शेअर केला 'बाल तानाजी'चा टीझर; चाहत्यांना दिलं सरप्राईज

बाल तानाजी'सिनेमा नावाप्रमाणेच तानाजी मालुसरेंच्या बालपणीची कथा असणार आहे. ...

अजय देवगणच्या 'तान्हाजी' सिनेमाचा ६ वर्षांनी येणार सीक्वल? अभिनेता म्हणाला- "गोष्ट अजून संपलेली नाही..." - Marathi News | ajay devgn gives hint about tanhaji movie sequel after 6 years said story is not over yet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या 'तान्हाजी' सिनेमाचा ६ वर्षांनी येणार सीक्वल? अभिनेता म्हणाला- "गोष्ट अजून संपलेली नाही..."

'तान्हाजी' सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने अजय देवगणने खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून अभिनेत्याने सिनेमाच्या सीक्वलची हिंट दिली आहे. ...

"शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना मी चप्पल काढून ठेवायचो, कारण...", शरद केळकरने सांगितली 'तान्हाजी'ची आठवण - Marathi News | shivjayanti special sharad kelkar recalled playing chhatrapati shivaji maharaj role in tanhaji movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना मी चप्पल काढून ठेवायचो, कारण...", शरद केळकरने सांगितली 'तान्हाजी'ची आठवण

Shivjayanti : शरद केळकरला 'अशी' मिळालेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, अभिनेत्याने सांगितला किस्सा ...

'सूर्या' तळपला; राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये 'साउथ सुपरस्टार'चा अजय देवगणसोबत 'रुपेरी' सन्मान - Marathi News | National Film Awards: Ajay Devgn And Suriya Get Best Actor Honours For Tanhaji And Soorarai Pottru | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर्या' तळपला; राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये 'साउथ सुपरस्टार'चा अजय देवगणसोबत 'रुपेरी' सन्मान

68th National Film Awards :साऊथचा स्टार सूर्याला ‘सुरूराई पोटू’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

'तान्हाजी'मधला चुलत्या आठवतोय का, त्याची पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Tanhaji Movies Character Chultya aka Kailash Waghmare's wife is this famous Marathi Actress, check her pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तान्हाजी'मधला चुलत्या आठवतोय का, त्याची पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री

'तान्हाजी द अनसंग वॉरियर' या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारणारा अभिनेता कैलास वाघमारे या सिनेमात झळकल्यानंतर चांगलाच लोकप्रिय झाला. ...

तान्हाजी फेम अभिनेत्री इलाक्षी गुप्ता आता करणार या मराठी चित्रपटातून पदार्पण - Marathi News | After ‘Tanhaji’, Elakshi Gupta is all set for her debut in Marathi Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तान्हाजी फेम अभिनेत्री इलाक्षी गुप्ता आता करणार या मराठी चित्रपटातून पदार्पण

सोयराबाईंची भूमिका इलाक्षीने साकारली होती. 'तान्हाजी' हा इलाक्षीचा पहिला सिनेमा होता. ...

शरद केळकरच्या लग्नाला १६ वर्षे पूर्ण, त्याची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Sharad Kelkar has been married for 16 years and his wife is also a famous actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शरद केळकरच्या लग्नाला १६ वर्षे पूर्ण, त्याची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

शरद केळकरची पत्नी हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

आता मराठीतही पाहता येणार सुपरहिट सिनेमा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’, जाणून घ्या कधी आणि कोणत्या चॅनेलवर होणार प्रसारण - Marathi News | 'Tanhaji The Unsung Warrior' in Marathi On star pravah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता मराठीतही पाहता येणार सुपरहिट सिनेमा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’, जाणून घ्या कधी आणि कोणत्या चॅनेलवर होणार प्रसारण

Tanhaji: The Unsung Warrior - अभिनेता अजय देवगणचा तान्हाजी द अनसंग वॉरिअर हा बहुचर्चित सिनेमा मराठी भाषेत देखील टीव्हीवर पाहता येणार आहे. ...