लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
Afghanistan Crisis: 'त्या' अफगाणी नागरिकांना मोठा दिलासा; मोदी सरकारकडून महत्त्वाची घोषणा - Marathi News | Afghanistan Crisis new category of electronic visa introduced for entry into india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' अफगाणी नागरिकांना मोठा दिलासा; मोदी सरकारकडून महत्त्वाची घोषणा

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात तालिबानची राजवट; लाखो लोक देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात ...

Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबानची भारताला खुली ऑफर; पंतप्रधान करणार स्वीकार? - Marathi News | Afghanistan Taliban Crisis: Taliban offer to India to Complete Infra Project in Afghanistan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानची भारताला खुली ऑफर, पाकशी संघर्षावर मोठं विधान; मोदी स्वीकारणार?

Afghanistan Taliban Crisis: रविवारी तालिबानने अफगाणिस्तानातील काबुलवर कब्जा मिळवला आहे. ...

तालिबानी सैन्यात दोन मल्याळम नागरिकांचा समावेश, काँग्रेस नेते शशी थरुर यांचा दावा - Marathi News | The Taliban include two Malayalam nationals, claims Congress leader Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तालिबानी सैन्यात दोन मल्याळम नागरिकांचा समावेश, काँग्रेस नेते शशी थरुर यांचा दावा

Afghan Crisis: शशी थरुर यांनी त्यांच्या ट्विटरवर याबाबत एक व्हिडिओही शेअर केला आहे. ...

Afghanistan crisis: अफगाणिस्तानसाठी भारत सरकारची मोठी घोषणा; ताबडतोब ई-व्हिसा मिळणार - Marathi News | Afghanistan crisis: India introduces new e-visa type amid Afghanistan crisis; will get quick approval | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानींसाठी भारत सरकारची मोठी घोषणा; तातडीने व्हिसा मिळणार

Afghanistan crisis by Taliban: काबुल विमानतळावर अफगाणिस्तानच्या नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. जो-तो केवळ विमानात बसण्यासाठी गर्दी करत होता. हे चित्र फार विदारक होते. ...

तालिबान्यांनी राष्ट्रपतींना मारुन रस्त्यावर लटकवलं होतं | Taliban Violence | Afghanistan Taliban War - Marathi News | The Taliban had assassinated the President and hanged him on the street Taliban Violence | Afghanistan Taliban War | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबान्यांनी राष्ट्रपतींना मारुन रस्त्यावर लटकवलं होतं | Taliban Violence | Afghanistan Taliban War

...

Afghanistan: तालिबानींनी जत्रा भरवली! काबुल मिळताच पार्कमध्ये घुसले, मौजमस्ती सुरु; Video व्हायरल - Marathi News | Afghanistan: Taliban terrorist enjoying in Kabul Amusement park, people in terror; Video viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कसा होता अफगानिस्तानच्या नागरिकांचा, तालिबानींचा पहिला दिवस; धक्कादायक Video

Afghanistan crisis, Market closed in First day of Taliban capture: रविवारी तालिबानने राजधानी काबुलवर ताबा मिळवला. तालिबानला न लढताच काबुल मिळाले. राष्ट्राध्यक्ष गनी यांनी काबुवासियांच्या जिवाचा हवाला देत पलायन केले. ...

'तालिबाननं माझ्या घरात येऊन मला मारुन टाकावं' अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला महापौराचं ओपन चॅलेंज - Marathi News | I am waiting for taliban to come and kill me/ says afghanistans first female mayor Zarifa Ghafari | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तालिबाननं माझ्या घरात येऊन माझ्या कुटुंबासह मलाही मारुन टाकावं'

Afghanistan Crisis: 'कुठल्याही परिस्थितीत मी माझ्या कुटुंबाची साथ सोडू शकत नाही.' ...

अफगाणी नागरिक ज्या विमानातून पडले, त्या विमानातील परिस्थिती कशी होती?; समोर आले फोटो - Marathi News | Us Plane That Flew With Reportedly 800 People Rescued From Kabul Airport Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणी नागरिक ज्या विमानातून पडले, त्या विमानातील परिस्थिती कशी होती? समोर आले फोटो

अमेरिकन हवाई दलाच्या विमानाला लटकून अफगाणी नागरिकांचा प्रवास; काही जणांना खाली पडून मृत्यू ...