लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
काबुल विमान तळावरील 3 गेट्सवर तालिबानचा कब्जा, अमेरिकेची माहिती - Marathi News | Taliban capture 3 gates at Kabul airport, US says | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबुल विमान तळावरील 3 गेट्सवर तालिबानचा कब्जा, अमेरिकेची माहिती

Kabul Airport: तालिबाननं 31 ऑगस्टपर्यंत काबुल विमानतळ रिकामं करण्याचा अल्टिमेटम दिला होता. ...

अफगाणिस्तानात तालिबानची किती दहशत...? अफगाण पत्रकारांनी जगाच्या नावानं लिहिलं खुलं पत्र - Marathi News | Afghanistan Crisis journalists wrote open letter to the world after taliban captured afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात तालिबानची किती दहशत...? अफगाण पत्रकारांनी जगाच्या नावानं लिहिलं खुलं पत्र

हे पत्र शनिवारी प्रकाशित करण्यात आले आणि त्यावर 150 पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ...

Afghanistan Crisis: तालिबाननं रंग दाखवले! विद्यार्थिंनींना पुरूष शिक्षक शिकवणी देऊ शकणार नाहीत, तालिबानचं फर्मान - Marathi News | taliban officially ban coeducation men teachers not allowed to teach girls in afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबाननं रंग दाखवले! विद्यार्थिंनींना पुरूष शिक्षक शिकवणी देऊ शकणार नाहीत, तालिबानचं फर्मान

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर अवघे दोन आठवडे झालेले असताना तालिबाननं आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. ...

Video: न्यूज रुममध्ये झाली दहशतवाद्यांची एंट्री, अँकरने गन पॉईंटवर घेतली मुलाखत - Marathi News | Video: Terrorists enter in newsroom, anchor interviewed at gunpoint | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: न्यूज रुममध्ये झाली दहशतवाद्यांची एंट्री, अँकरने गन पॉईंटवर घेतली मुलाखत

Afghanistan Crisis: मुलाखतीदरम्यान गन पॉइंटवर होता अँकर, AK-47 घेऊन उभे होते 7-7 दहशतवादी ...

Kabul Airport: काबूलमध्ये निर्माण झालीय 'पॅलेस्टाईन-इस्रायल'सारखी स्थिती, नेमकं कोण करतय रॉकेट हल्ले? - Marathi News | Afghanistan who launch rocket in kabul airport american troops taliban isis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Kabul Airport: काबूलमध्ये निर्माण झालीय 'पॅलेस्टाईन-इस्रायल'सारखी स्थिती, नेमकं कोण करतय रॉकेट हल्ले?

काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सोमवारी असाच देखावा बघायला मिळाला. विमानतळाला लक्ष्य करून हे रॉकेट डागण्यात आले होते. हे पाचही रॉकेट विमानतळाजवळूनच डागण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ...

भारत-पाकिस्तानने आम्हाला त्यांच्या वादात ओडू नये, तालिबानी नेत्याचं मोठं वक्तव्य - Marathi News | India-Pakistan should not get us involved in their dispute, says Taliban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाकिस्तानने आम्हाला त्यांच्या वादात ओडू नये, तालिबानी नेत्याचं मोठं वक्तव्य

Afghanistan Crisis: 'भारत आणि पाकिस्तानने त्यांच्या अंतर्गत वादात अफगाणिस्तानचा वापर करू नये.' ...

Afghanistan Crisis: तालिबानला मान्यता द्या अन्यथा होऊ शकतो ९/११ सारखा हल्ला, पाकिस्तानी NSAचा पाश्चात्य देशांना इशारा  - Marathi News | Afghanistan Crisis: Recognize Taliban otherwise 9/11-like attack could happen, Pakistani NSA warns Western countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :''तालिबानला मान्यता द्या अन्यथा होऊ शकतो ९/११ सारखा हल्ला''

Afghanistan Crisis Update: तालिबानला मान्यता न दिल्यास ९/११ सारख्या हल्ल्याचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा युसूफ यांनी पाश्चात्य देशांना दिला आहे. ...

अफगाणिस्तानातून कसाबसा जीव वाचवत ती पळाली; अन् ३३ हजार फूट उंचावर दिला बाळाला जन्म - Marathi News | Afgani woman gave birth at 33 thousand feet flight while rescue from kabul sankri | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अफगाणिस्तानातून कसाबसा जीव वाचवत ती पळाली; अन् ३३ हजार फूट उंचावर दिला बाळाला जन्म

Afgani woman gave birth at 33 thousand feet flight : पालकांनी या बाळाचे नाव 'हवा' असे ठेवले आहे. या महिलेनं रेस्क्यू फ्लाइट (Birth On Rescue Plane) मध्ये आपल्या बाळाला जन्म दिला.  ...