Taliban in Afghanistan latest news, मराठी बातम्याFOLLOW
Taliban, Latest Marathi News
तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
अफगानिस्तानवर (Afghanistan) कब्जा मिळवल्यानंतर तालिबानच्या (Taliban) आता सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. तालिबानकडून अंतरिम संरक्षण मंत्री आणि गृहमंत्र्याची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलेल्या तालिबानकडून पाकिस्तानला अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात आणि यातून अण्वस्त्र तालिबान्यांच्या ताब्यात जाण्याची भीती आहे याबाबतची योग्य काळजी पाकिस्ताननं घ्यावी, ...
Kabul airport in Turkey's Hand: काबुल विमानतळ सुरु ठेवणे तालिबानची गरज आहे. कारण असे न केल्यास जगाशी संपर्क तुटेल. तसेच दहशतवादी मदत, मालवाहतूक, जीवनावश्यक वस्तू आदी पुरविण्यासाठी विमानतळ सुरु ठेवावाच लागणार आहे. ...
Afghanistan Crisis: अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर आता जागतिक बँकेनं तालिबानवर मोठी कारवाई करत अफगाणिस्तानला मिळणारी आर्थिक मदत थांबवली आहे. ...