लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प

Tadoba andhari tiger project, Latest Marathi News

ताडोबातील ‘आभासी भिंत’ रोखतेय वन्यप्राण्यांचे हल्ले! - Marathi News | The 'virtual wall' in Tadoba is preventing the attacks of wild animals! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ताडोबातील ‘आभासी भिंत’ रोखतेय वन्यप्राण्यांचे हल्ले!

वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी ताडोबात उभारलेली ‘आभासी भिंत’ अतिशय उपयोगी ठरत आहे. या उपक्रमाचे प्रेझेंटेशन लवकरच अमेरिकेत केले जाणार आहे. ...

चंद्रपूरच्या ‘ताडोबा महोत्सवात’ विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा संदेश - Marathi News | In 'Tadoba Mahotsav' of Chandrapur, Vishwasundari gave the message of tiger conservation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरच्या ‘ताडोबा महोत्सवात’ विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा संदेश

सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे ताडोबा पाहायचा योग - ज्युलिया मॉर्ले ...

मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र संवर्धन गरजेचे- सुधीर मुनंगटीवार - Marathi News | Tiger conservation is necessary for the protection of human life, creation - Minister Sudhir Munangtiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र संवर्धन गरजेचे- सुधीर मुनंगटीवार

तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे थाटात उद्घाटन ...

चंद्रपुरात आजपासून ताडोबा महोत्सव; अभिनेत्री हेमामालिनी, रविना टंडन येणार - Marathi News | Tadoba festival in Chandrapur from today; Actress Hema Malini, Raveena Tandon will be there | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात आजपासून ताडोबा महोत्सव; अभिनेत्री हेमामालिनी, रविना टंडन येणार

तीन दिवस मेजवाणी : अभिनेत्री हेमामालिनी, रविना टंडन उपस्थित राहणार ...

"त्या वाघिणीकडून आपणही शिकलं पाहिजे..."; सचिन तेंडुलकरचं व्हायरल व्हिडीओवर खास ट्विट - Marathi News | Viral Video of Tiger removing plastic bottle from water teaching us says Sachin Tendulkar via special tweet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"त्या वाघिणीकडून आपणही शिकलं पाहिजे..."; सचिन तेंडुलकरचं व्हायरल व्हिडीओवर खास ट्विट

सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसतोय ...

ताडोबा व्याघ्र सफारीची बोगस तिकिटे, मुंबई, छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटकांची फसवणूक - Marathi News | Bogus Tickets for Tadoba Tiger Safari, Mumbai, Chhatrapati Sambhajinagar Tourist Scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ताडोबा व्याघ्र सफारीची बोगस तिकिटे, मुंबई, छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटकांची फसवणूक

Tadoba Tiger Safari: ताडोबा सफारीसाठी छत्रपती संभाजीनगर व मुंबई येथील पर्यटकांना ऑनलाइन बोगस तिकीट देऊन फसवणूक करणाऱ्या एजंटला दुर्गापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. केयुज दत्ता कडूकर (रा. चंद्रपूर) असे अटक केलेल्या एजंटचे नाव आहे. ...

सचिन तेंडुलकरने पाहिल्या जुनाबाईच्या तीन पिढ्या; व्हिडीओही सोशल मीडियावर केला शेअर - Marathi News | Sachin Tendulkar saw three generations of Junabai; The video was also shared on social media | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सचिन तेंडुलकरने पाहिल्या जुनाबाईच्या तीन पिढ्या; व्हिडीओही सोशल मीडियावर केला शेअर

सचिनने  ताडोबातील जुनाबाई वाघिणीच्या तीन पिढ्या पाहिल्याचे मोठ्या अभिमानाने सोशल मीडियावर ट्वीट केले आहे. ...

राज्यात पहिल्यांदा ताडोब्यात पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर; व्याघ्र प्रकल्प स्थानिक सल्लागार समितीची बैठक - Marathi News | First time in the state the use of electric vehicles for tourists in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात पहिल्यांदा ताडोब्यात पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर; व्याघ्र प्रकल्प स्थानिक सल्लागार समितीची बैठक

बफरमधील गावांना कौशल्य विकास प्रशिक्षण. ...