T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे. Read More
India- Bangladesh Cricket Controversy: आगामी टी२० विश्वचषकापूर्वी क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे. भारतात खेळण्यास नकार देणाऱ्या बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आता आयसीसीने थेट इशारा दिला आहे. ...
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतल्यावर आम्हाला काहीच फरक पडणार नाही, अशा तोऱ्यात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नजमुल इस्लाम यांना बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मोठा दणका दिला आहे. ...
क्रिकेटच्या मैदानात सध्या एक अजब 'ड्रामा' सुरू आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतात येण्यास बांगलादेश क्रिकेट बोर्डाने नकार दिला आहे. म्हणे मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढलं म्हणून त्यांना भारतात असुरक्षित वाटतंय! ...