लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
ट्वेन्टी-२० वर्ल्डकप सामन्यांमध्ये यंदा सामना सुरू होण्याआधीच कळतंय की कोण जिंकणार?; भारताचं काय होणार? - Marathi News | T20 world cup 2021 Most matches Toss winners team winning match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेन्टी-२० वर्ल्डकप सामन्यांमध्ये यंदा सामना सुरू होण्याआधीच कळतंय की कोण जिंकणार?

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठीची झुंज यूएईमध्ये सुरू आहे. सध्या सुपर-१२ संघांचे सामने सुरू आहेत. यात रंगतदार सामने अनुभवायला मिळत आहेत. पण या सर्वांमध्ये एका गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सामन्याचा निकाल आधीच कळू लागलाय? नेमकं ...

T20 World Cup 2021, AUS vs SL Live: ऑस्ट्रेलियानं लंकेला लोळवलं, ७ विकेट्सं दणदणीत विजय - Marathi News | t20 world cup 2021 australia beat sri lanka by 7 wickets live updates scorecard  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 WC: ऑस्ट्रेलियानं लंकेला लोळवलं, ७ विकेट्सं दणदणीत विजय

ICC T20 World Cup 2021, Australia vs Sri Lanka, Scorecard Live Updates : श्रीलंकेनं दिलेलं १५५ धावांचं आव्हान १८ चेंडू आणि सात विकेट्स राखून पूर्ण केलं आहे ...

T20 World Cup 2021, AUS vs SL Live: श्रीलंकेचं ऑस्ट्रेलियासमोर १५५ धावांचं आव्हान, कांगारुंचा भेदक मारा  - Marathi News | T20 World Cup 2021 AUS vs SL Live sri lanka set 155 runs target against australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 WC: श्रीलंकेचं ऑस्ट्रेलियासमोर १५५ धावांचं आव्हान, कांगारुंचा भेदक मारा 

ICC T20 World Cup 2021, Australia vs Sri Lanka, Scorecard Live Updates : श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १५५ धावांचं आव्हान ठेवलं आहे. श्रीलंकेकडून एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलं नाही. ...

Mohammed Shami: '...तर मी मरण पसंत करेन', मोहम्मद शमीवर टीका करणाऱ्यांनो एकदा हा Video पाहाच - Marathi News | i would rather die than do something like this mohammad shami on match fixing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'...तर मी मरण पसंत करेन', मोहम्मद शमीवर टीका करणाऱ्यांनो एकदा हा Video पाहाच

"देशाची फसवणूक करण्याचा प्रश्न मनात आला तर त्यापेक्षा मी मरणं पसंत करेन" ...

T20 World Cup 2021, AUS vs SL Live: ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, श्रीलंकेच्या संघात घातक गोलंदाजाचं पुनरागमन - Marathi News | t20 world cup 2021 australia vs sri lanka live updates scorecard  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, श्रीलंकेच्या संघात घातक गोलंदाजाचं पुनरागमन

ICC T20 World Cup 2021, Australia vs Sri Lanka, Scorecard Live Updates : ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात लढत होत आहे. ...

T20 World Cup, Virat Kohli: कोहलीचा नेटमधील सराव पाहून इशान किशन, अय्यर झाले अवाक्; पाहा जबरदस्त Video  - Marathi News | T20 World Cup Virat Kohli batting practice Ishaan Kishan and shreyas iyer surprised watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीचा नेटमधील सराव पाहून इशान किशन, अय्यर झाले अवाक्; पाहा जबरदस्त Video 

T20 World Cup, Virat Kohli: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत पराभव पत्करावा लागलेला भारतीय संघ सध्या न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीसाठी नेट्समध्ये घाम गाळत आहे. ...

Harbhajan Singh vs Mohammad Amir: 'मोहम्मद आमीरशी मी बोलावं इतकी त्याची औकात नाही'; हरभजन सिंग पुन्हा संतापला - Marathi News | harbhajan singh comes down heavily at mohammad amir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मोहम्मद आमीरशी मी बोलावं इतकी त्याची औकात नाही'; हरभजन सिंग पुन्हा संतापला

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर (Mohammad Amir) आणि भारतीय दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांच्यातील वाद काही केल्या शमताना दिसत नाही. ...

Pakistan Cricket Coach: भारताला वर्ल्डकप जिंकून देणारा दिग्गज होणार पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षक? - Marathi News | gary kirsten in the fray to become head coach of pakistan cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला वर्ल्डकप जिंकून देणारा दिग्गज होणार पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षक?

Pakistan Cricket Coach: पाकिस्तान क्रिकेट संघाच्या (Pakistan Cricket Team) मुख्य प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांची नियुक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे. ...