T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे. Read More
T20 World Cup Afghanistan Vs New Zealand : स्कॉटलंडविरोधातील सामन्यानंतर भारताचा नेट रनरेट अधिक चांगला झाला आहे. अफगाणिस्ताननं न्यूझीलंडचा पराभव केल्यास भारताला सेमीफायनल खेळण्याची संधी मिळू शकते. ...
ICC T20 World Cup 2021 Semi-Finals: भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या चारही संघांना सेमी फायनलच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्यासाठी स्वतःचे सामने जिंकावे लागणारच आहेत, पण दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर यांचं भवितव्य अवलंबून आहे. ...
T20 World Cup 2021: आयसीसी टी-२० विश्वचषकामध्ये पहिल्या दोन सामन्यात पराभूत झालेल्या भारतीय संघाने नंतरच्या दोन सामन्यात दणदणीत विजय मिळवून जोरदार पुनरागमन केले आहे. ...
ICC T20 World Cup 2021, West Indies vs Australia, Live Updates: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात अबू धाबीच्या स्टेडियममध्ये सामना होत आहे. ...
T20 World Cup 2021 : पहिले दोन सामने मोठ्या फरकाने गमावल्यानंतर भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु पाठोपाठच्या विजयामुळे भारत सर्वोत्तम स्थानावर पोहोचला आहे. ...
T20 WC, Ind Vs Sco: मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं स्कॉटलंडला गुडघे टेकण्यास भाग पाडले. त्यानंतर रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी तुफान फटकेबाजी करताना भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. ...