T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे. Read More
BCCI Reward Money for Team India: आता एवढ्या मोठ्या काळानंतर पुन्हा एकदा भारतीय संघाने मोठी स्पर्धा जिंकली आहे. यामुळे या संघाला बीसीआय किती बक्षीसी देणार याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. ...
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले. केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन येथे २९ तारखेला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. ...
Rohit Sharma News: स्टेडिअम खचाखच भरलेले होते. ट्रॉफी जिंकल्याचा विजयाचा जल्लोष सुरु होता. यातच विराटने निवृत्ती जाहीर केली. भारतीय चाहत्यांना हा धक्काच होता. रोहितही या क्षणाचा फायदा घेऊ शकला असता. ...