लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
T20 World Cup 2022 : जसप्रीतच्या जागी कोणाला संधी? रोहित शर्मा, राहुल द्रविड यांनी मांडले आपापले मत, पण... - Marathi News | t20 world cup jasprit bumrah replacement will be announced after reaching australia says captain rohit sharma coach rahul dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीतच्या जागी कोणाला संधी? रोहित शर्मा, राहुल द्रविड यांनी मांडले आपापले मत, पण...

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे T20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. ...

India's T20 World Cup schedule: भारताचे मिशन वर्ल्ड कप १० ऑक्टोबरपासून सुरू होणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | India's T20 World Cup full schedule and match timing : Warm-up matches of the Indian team ahead of the T20 World Cup, Venue, Live Telecast  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे मिशन वर्ल्ड कप १० ऑक्टोबरपासून सुरू होणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

India's T20 World Cup full schedule : भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी गुरुवारी ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे दोन प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला मुकणार आहेत. ...

T20-World Cup: टी-२० वर्ल्डकपसाठीच्या अम्पायर्सच्या पॅनेलमध्ये केवळ एक भारतीय पंच - Marathi News | T20-World Cup: Nitin Menon is Only one Indian umpire in panel of umpires for T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० वर्ल्डकपसाठीच्या अम्पायर्सच्या पॅनेलमध्ये केवळ एक भारतीय पंच

ICC T20-World Cup: ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी पंच आणि सामनाधिकाऱ्यांच्या पॅनेल्सची घोषणा झाली आहे. काही दिवसांवर आलेल्या या स्पर्धेत एकूण २० मॅच ऑफिशियल्स आपल्या सेवा देणार आहेत. त्यामध्ये केवळ एका भारतीय पंचाचा समावेश आहे.     ...

चिंता नसावी, तू IPL 2023 साठी तंदुरुस्त होशील! Jasprit Bumrah वर नेटिझन्स खवळले, अतरंगी मीम्स व्हायरल केले - Marathi News | 'Gutted' tweets Jasprit Bumrah, he Ruled Out Of T20 World Cup. Here's How The World Reacted, see memes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चिंता नसावी, तू IPL 2023 साठी तंदुरुस्त होशील! जसप्रीत बुमराहवर नेटिझन्स खवळले, अतरंगी मीम्स व्हायरल

Jasprit Bumrah ruled out of T20 World Cup 2022 : भारतीय चाहत्यांना जे नको हवं होतं तेच झालं... प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार नसल्याचे BCCI ने सोमवारी जाहीर केले ...

Jasprit Bumrah: "वर्ल्डकपमधून बाहेर झाल्याने निराश आहे पण बरा होताच..." जसप्रीत बुमराहची भावनिक पोस्ट - Marathi News | I am gutted that I won’t be a part of the T20 World Cup this time, jasprit bumrah emotional tweet   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वर्ल्डकपमधून बाहेर झाल्याने निराश आहे पण बरा होताच..." जसप्रीत बुमराहची भावनिक पोस्ट

जसप्रीत बुमराह आगामी टी-20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे. ...

T20 World Cup Shimron Hetmyer : विमान चुकलं अन् विंडीजने खेळाडूला वर्ल्ड कप संघातून बाहेर काढलं - Marathi News | shimron hetmyer dropped from west indies squad for the t20 world cup after missing his rescheduled flight to australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विमान चुकलं अन् विंडीजने खेळाडूला वर्ल्ड कप संघातून बाहेर काढलं

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषकाला दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. ...

Jasprit Bumrah: अखेर नको तेच झालं! जसप्रीत बुमराह T20 World Cup 2022 मधून बाहेर, BCCIची अधिकृत माहिती - Marathi News | Jasprit Bumrah ruled out of ICC Men’s T20 World Cup 2022 confirms BCCI with Tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर नको तेच झालं! जसप्रीत बुमराह T20 World Cup मधून बाहेर- BCCI

BCCI ने अधिकृत ट्वीट करत बुमराह स्पर्धेसाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे ...

T20 WC 2023 वेळापत्रक जाहीर- भारत, पाकिस्तान एकाच गटात! १२ फेब्रुवारीला भिडणार  - Marathi News | Women's World Cup 2023 has been announced and the India-Pakistan match will be played on February 12 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर- भारत, पाकिस्तान एकाच गटात! १२ फेब्रुवारीला भिडणार 

महिला वर्ल्डकप 2023 ची घोषणा झाली असून भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये 12 फेब्रुवारीला सामना होणार आहे. ...