लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार    - Marathi News | BREAKING NEWS- Obed McCoy replaces Jason Holder in the West Indies T20 World Cup Squad, Reserves confirmed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   

T20 World Cup Squad - क्रिकेट वेस्ट इंडीज (CWI) ने आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजच्या संघात बदल केला. ...

रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral   - Marathi News | 'will eat after winning the T20 World Cup': Rishabh Pant offers cake to Rohit Sharma, India skipper refuses, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे. ...

विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...   - Marathi News | Virat Kohli Requested BCCI For Extended Break, Could Miss warm-up clash against Bangladesh Match: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाची पहिली बॅच काल अमेरिकेच्या दिशेने रवाना झाली. ...

आमच्यासारखी बॉलिंग कुठेच नाही, पाकिस्तान वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार आहे - शाहिद आफ्रिदी - Marathi News | T20 world cup 2024 shahid afridi said, Nowhere else bowls like us, surely Pakistan is a strong World Cup contender | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आमच्यासारखी बॉलिंग कुठेच नाही, पाकिस्तान वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार आहे"

ट्वेंटी-२० विश्वचषकाबद्दल शाहिद आफ्रिदीने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ...

पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच - Marathi News | The Pakistan Cricket Board today unveiled its 15-player squad for next month’s ICC Men’s T20 World Cup 2024, The side will be led by Babar Azam, No reserves have been announced. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी अखेर आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला. ...

Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल  - Marathi News | Suresh Raina gave a befitting response to a Pakistan journalist who attempted to troll him for not being named an ambassador for T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

१ ते २९ जून या कालावधीत अमेरिका व वेस्ट इंडिज येथे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. ...

निवृत्तीनंतर Dinesh Karthik ने स्वीकारली जबाबदारी; T20 WC साठी अमेरिकेत दिसणार - Marathi News | ICC announce star-studded commentary panel for Men’s T20 World Cup 2024, retired indian player Dinesh Karthik in panel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवृत्तीनंतर Dinesh Karthik ने स्वीकारली जबाबदारी; T20 WC साठी अमेरिकेत दिसणार

भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) याने नुकतीच इंडियन प्रीमिअर लीगमधूनही निवृत्ती जाहीर केली. ...

विजयाचा मंत्रा! इंग्लंडने T20 World Cup साठी मँचेस्टर सिटीच्या मानसशास्त्रज्ञाला केले करारबद्ध  - Marathi News | England rope in Manchester City psychologist David Young for Men's T20 World Cup 2024 campaign | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजयाचा मंत्रा! इंग्लंडने T20 World Cup साठी मँचेस्टर सिटीच्या मानसशास्त्रज्ञाला केले करारबद्ध 

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २० संघ सहभाग घेणार आहेत आणि १ ते २९ जून या कालावधीत अमेरिका व वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यामाने ही स्पर्धा पार पडणार आहे. ...