लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट

T20 cricket, Latest Marathi News

PAK vs ENG:तब्बल १७ वर्षांनंतर इंग्लंडचा पाकिस्तान दौरा; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक  - Marathi News | PAK vs ENG England will tour Pakistan after 17 years to play 7 T20 matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तब्बल १७ वर्षांनंतर इंग्लंडचा पाकिस्तान दौरा; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक 

पाकिस्तान आणि इंग्लंडचे दोन्ही संघ तब्बल १७ वर्षांनंतर पाकिस्तानच्या धरतीवर आमनेसामने असणार आहेत. ...

Ind Vs WI: अरे बापरे, IND Vs WI मधील तिसऱ्या टी-२० समन्याचीही वेळ बदलली, आता यावेळी सुरू होणार सामना  - Marathi News | Ind Vs WI: the timing of the 3rd T20 match in IND Vs WI has also changed, now the match will start at this time. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरे बापरे, Ind Vs WI मधील तिसऱ्या टी-२० समन्याचीही वेळ बदलली, यावेळी सुरू होणार सामना 

Ind Vs WI 3rd T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी-२० सामना आज सेंट किट्समधील वॉर्नर पार्कमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना रात्री ८ वाजल्यापासून खेळवण्यात येणार होता. मात्र आता हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० वाजता सुरू होणार आहे. ...

IND vs WI:अमेरिकेत होणाऱ्या शेवटच्या दोन सामन्यांवर संकट; 'या' कारणामुळे होऊ शकतो बदल   - Marathi News | There has been a visa crisis for the 2 matches of the T20 series between India and West Indies in America | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अमेरिकेत होणाऱ्या शेवटच्या दोन सामन्यांवर संकट; 'या' कारणामुळे होऊ शकतो बदल  

सध्या भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामध्ये ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. ...

VIDEO:आफ्रिकेचा खेळाडू बनला सुपरमॅन! हवेत उडून एका हाताने घेतला जबरदस्त झेल - Marathi News | South African player Tristan Stubbs took a catch like Superman of Moeen Ali | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकेचा खेळाडू बनला सुपरमॅन! हवेत उडून एका हाताने घेतला जबरदस्त झेल

दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरूद्धची ३ सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने जिंकली. ...

IND-W vs PAK- W:भारताच्या वाघिणींनी पाकिस्तानला लोळवलं! अवघ्या ६४ धावांवर ४ जणांना पाठवले माघारी - Marathi News | Indian women's team has taken 4 wickets for 64 runs in 11.3 overs of Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या वाघिणींनी पाकिस्तानला लोळवलं! अवघ्या ६४ धावांवर ४ जणांना पाठवले माघारी

आज क्रिकेटच्या मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. ...

IND vs PAK Women:"आम्ही भारताचा नक्की पराभव करू", सामन्याआधी पाकिस्तानने व्यक्त केला विश्वास  - Marathi News | IND vs PAK Women t20 match Pakistan has said that they will defeat the Indian team in today's match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्ही भारताचा नक्की पराभव करू", सामन्याआधी पाकिस्तानने व्यक्त केला विश्वास 

आज क्रिकेटच्या मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. ...

NZ vs SCO T20:२५४ धावांचा डोंगर उभारून न्यूझीलंडने मोडला स्वतःचाच विक्रम; मालिकेवरही केला कब्जा - Marathi News | NZ vs SCO T20 New Zealand team has broken its own record by scoring 254 runs in 20 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२५४ धावांचा डोंगर उभारून न्यूझीलंडने मोडला स्वतःचाच विक्रम; मालिकेवरही केला कब्जा

सध्या स्कॉटलंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. ...

Adam Gilchrist:भारतीय खेळाडू BBLमध्ये येऊन का खेळत नाहीत? मला याचं उत्तर द्या; ॲडम गिलख्रिस्ट संतापला  - Marathi News | Adam Gilchrist asked to bcci why Indian players don't come and play in BBL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडू BBLमध्ये येऊन का खेळत नाहीत? मला याचं उत्तर द्या - ॲडम गिलख्रिस्ट

ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू ॲडम गिलख्रिस्ट सध्या खूप चर्चेत आहे. ...