लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीरिया

सीरिया

Syria, Latest Marathi News

जगभर | विशेष लेख: सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्यावर विषप्रयोग कोणी केला? - Marathi News | Article on Who poisoned former Syrian President Bashar al-Assad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्यावर विषप्रयोग कोणी केला?

बंडखोरांनी गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर २०२४मध्ये त्यांची सत्ता उलथून लावली आणि बशर यांना रशियामध्ये आश्रय घ्यावा लागला ...

रशियात शरण पत्करलेल्या बशर अल असद यांच्यावर विषप्रयोग; गुप्तहेराच्या दाव्याने खळबळ  - Marathi News | Poisoning attempt on syria leader Bashar al-Assad, who took refuge in Russia; Spy's claim creates stir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात शरण पत्करलेल्या बशर अल असद यांच्यावर विषप्रयोग; गुप्तहेराच्या दाव्याने खळबळ 

२०२० मध्ये सुरु झालेल्या या चॅनेलवर ही घटना येताच जगभरात खळबळ उडाली, यावर रशियाने असे काही घडले नसल्याचे म्हटले आहे.  ...

बशर यांना आणखी एक धक्का, सीरियातील सत्ता जाताच पत्नीनंही सोडली साथ! घटस्फोटासाठी रशियात अर्ज दाखल - Marathi News | Another blow to Bashar assad as soon as he lost power in Syria, his wife asma also left him Application for divorce filed in Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बशर यांना आणखी एक धक्का, सीरियातील सत्ता जाताच पत्नीनंही सोडली साथ! घटस्फोटासाठी रशियात अर्ज दाखल

रशियन अधिकाऱ्यांनी त्यांची संपत्ती आणि पैसेही जप्त केली आहेत. त्यांच्या संपत्तीत 270 किग्रा सोनं, 2 अब्ज डॉलर आणि मॉस्कोमध्ये 18 अपार्टमेंट्सचा समावेश आहे. ...

Video: सीरियात महागाईचा भस्मासुर! एक कप कॉफी खरेदीसाठी द्यावा लागतो नोटांचा बंडल - Marathi News | '1 cup coffee for 25000 pounds': Influencer video reveals on syria economic crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: सीरियात महागाईचा भस्मासुर! एक कप कॉफी खरेदीसाठी द्यावा लागतो नोटांचा बंडल

इथल्या रेस्टॉरंटमध्ये मेन्यूची किंमत लिहिलेली नसते कारण कुठल्याही वस्तूची किंमत स्थिर नाही. ...

सरकार वाचवण्यासाठी असद यांनी रशियाला दिले २५० मिलियन डॉलर्स, रिपोर्टमधून मोठा खुलासा - Marathi News | Toppled ousted Syrian President Bashar Al Assad flew $250 million in cash to Moscow: Report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सरकार वाचवण्यासाठी असद यांनी रशियाला दिले २५० मिलियन डॉलर्स, रिपोर्टमधून मोठा खुलासा

Bashar Al Assad : रशियाने सीरियात बशर अल असद यांची मदत फक्त लष्करी आणि सामरिक तळांसाठी केली नव्हती. तर असद सरकारने त्यासाठी मोठी रक्कमही दिली होती. ...

याच्याकडून भाजी खरेदी कराल का? पठ्ठ्या रणगाड्यावर ठेवून विकतोय, Photo तुफान व्हायरल होतोय - Marathi News | Would you buy vegetables from this guy? He is selling them on a cart, the photo is going viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :याच्याकडून भाजी खरेदी कराल का? पठ्ठ्या रणगाड्यावर ठेवून विकतोय, Photo तुफान व्हायरल होतोय

सिरीयातील एका बाजारातील हे दृष्य आहे. भाजीच्या गाड्यासारखा वापर या व्यक्तीने त्या टँकचा केला आहे. त्याच्या या धाडसाला आणि कल्पकतेला सोशल मीडियावर दाद मिळत आहे.  ...

'देश सोडायचा नव्हता, पण...', सीरिया सोडल्यानंतर असद यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | 'I didn't want to leave the country, but...', Bashar Al-Assad's first reaction after leaving Syria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'देश सोडायचा नव्हता, पण...', सीरिया सोडल्यानंतर असद यांची पहिली प्रतिक्रिया

बंडखोरांनी राजधानाची ताबा घेतल्यानंतर सीरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असद देश सोडून पळून गेले. ...

सीरियातील ७७ भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती - Marathi News | india evacuates all nationals following syrian government collapse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीरियातील ७७ भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

बंडखोरांनी राजधानी दमास्कससह अनेक प्रमुख शहरांवर कब्जा केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.  ...