lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीरिया

सीरिया

Syria, Latest Marathi News

अमेरिकेने कृत्रिमरित्या घडवून आणला तुर्कीचा भूकंप? 'या' खास तंत्रज्ञानाचा वापर - Marathi News | Turkey Syria Earthquake : Weather warfare through weather modification by America, claims on social media | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने कृत्रिमरित्या घडवून आणला तुर्कीचा भूकंप? 'या' खास तंत्रज्ञानाचा वापर

अमेरिकेने एका खास तंत्रज्ञानाच्या मदतीने भूकंप घडवून आणल्याचा दावा केला जातोय. ...

तुर्कितून भारतीय महिला अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल; जीव वाचताच पीडित महिलेने मारली मिठी... - Marathi News | Indian woman officer's photo from Turkey goes viral; women hugged her after being saved | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कितून भारतीय महिला अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल; जीव वाचताच पीडित महिलेने मारली मिठी...

तुर्की आणि सीरियामध्ये आलेल्या भूकंपानंतर भारताने आपली बचावपथके तिथे पाठवली आहेत. ...

चमत्कार : ढिगाऱ्याखालून ४० तासांनी कुटुंबाची सुटका; तुर्कस्तान, सिरियाचा सावरण्याचा प्रयत्न - Marathi News | Miracle Family rescued from rubble after 40 hours Turkey, trying to recover Syria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चमत्कार : ढिगाऱ्याखालून ४० तासांनी कुटुंबाची सुटका; तुर्कस्तान, सिरियाचा सावरण्याचा प्रयत्न

सिरियात भूकंपानंतर तब्बल ४० तासांनी एका पडलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून पाचजणांच्या कुटुंबाला बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.  ...

अणुबॉम्बपेक्षाही भयंकर..! तुर्कस्तान, सीरियातील भूकंप बळींची संख्या १९ हजारांवर - Marathi News | Terrible than atomic bomb The number of earthquake victims in Turkey, Syria is over 19 thousand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अणुबॉम्बपेक्षाही भयंकर..! तुर्कस्तान, सीरियातील भूकंप बळींची संख्या १९ हजारांवर

बचाव कर्मचाऱ्यांनी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातील जिवंत लोकांचा शोध सुरूच ठेवला असला तरी तीन दिवस उलटून गेल्यामुळे तसेच येथे कडाक्याची थंडी पडल्याने तासागणिक जिवंत लोक सापडण्याची आशा मावळत चालली आहे. ...

Turkey Earthquake: भीषण भूकंपामुळे तुर्की सीरियापासून 5 मीटर सरकला; नद्यांची दिशा बदलण्याची भीती - Marathi News | Turkey Earthquake: Massive Earthquake Moves Turkey 5 Meters Off Syria; Fear of changing the direction of rivers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण भूकंपामुळे तुर्की सीरियापासून 5 मीटर सरकला; नद्यांची दिशा बदलण्याची भीती

Turkey Earthquake: तुर्कीचा बहुतेक भाग अॅनाटोलियन टेक्टोनिक प्लेटवर आहे, ही प्लेट सरकल्यामुळे भूकंप आला आहे. ...

हृदयद्रावक! 25 जणांच्या मृतदेहांना कवटाळून रडत होता 'तो'; भूकंपामुळं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त - Marathi News | syrian man lost 25 relatives in earthquake | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हृदयद्रावक! 25 जणांच्या मृतदेहांना कवटाळून रडत होता 'तो'; भूकंपामुळं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त

विनाशकारी भूकंपात काहींनी आपला जीवनसाथी गमावला तर काहींनी आपले संपूर्ण कुटुंब गमावले. ...

तुर्कीत भूकंपातून वाचलेली दोन बालके बनली आशेचा किरण - Marathi News | Two children who survived the earthquake in Turkey became a ray of hope | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कीत भूकंपातून वाचलेली दोन बालके बनली आशेचा किरण

अरिफच्या शरीराचा कमरेपासून पायापर्यंतचा भाग उद्ध्वस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडला होता. आपली सुटका व्हावी म्हणून तो आकांत करत होता. ...

तुर्कस्थान, सिरिया भूकंप : अबब... ११,००० मृत्यू; आरोग्यसेवा तोकडी, औषधांचाही तुटवडा - Marathi News | Turkey, Syria Earthquake 11,000 dead Healthcare crisis, shortage of medicines too | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कस्थान, सिरिया भूकंप : अबब... ११,००० मृत्यू; आरोग्यसेवा तोकडी, औषधांचाही तुटवडा

भूकंपाने कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्यांपैकी ज्यांची अद्याप सुटका होऊ शकली नाही, त्यातील अनेक जण कडाक्याच्या थंडीमुळे व अन्नपाण्याअभावी मरण पावले आहेत. ...