लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

दीपिकाचं ड्रग्ज कनेक्शन ? Kangana Ranaut on Deepika Padukone | Lokmat CNX Filmy - Marathi News | Deepika's drug connection? Kangana Ranaut on Deepika Padukone | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाचं ड्रग्ज कनेक्शन ? Kangana Ranaut on Deepika Padukone | Lokmat CNX Filmy

...

रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, ६ ऑक्टोबरपर्यंत तुरुंगवास; मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका - Marathi News | Riya Chakraborty remanded in judicial custody till October 6; Petition filed in Mumbai High Court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, ६ ऑक्टोबरपर्यंत तुरुंगवास; मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकने मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. ...

साऊथचा सुपरस्टार महेश बाबूची पत्नी आहे नम्रता शिरोडकर, ड्रग्स प्रकरणात आलं नाव - Marathi News | Namrata shirodkar lesser known facts actress family career miss india | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथचा सुपरस्टार महेश बाबूची पत्नी आहे नम्रता शिरोडकर, ड्रग्स प्रकरणात आलं नाव

Drugs case: दीपिका व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये विचारते, 'माल आहे का?' Hash ना?, गांजा नाही, वाचा पूर्ण चॅट - Marathi News | Deepika Padukone name comes out in Bollywood drug curtail read her drugs chats asks maal aahe ka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Drugs case: दीपिका व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये विचारते, 'माल आहे का?' Hash ना?, गांजा नाही, वाचा पूर्ण चॅट

सुशांत सिंह राजपूतची 'टॅलेंट मॅनेजर' जया साहाच्या एका कथित चॅटमध्ये D आणि K नावाचा उल्लेख आहे. एनसीबीच्या सूत्रांनुसार, 'D'चा अर्थ दीपिका पदुकोण आणि 'K'चा अर्थ करिश्मा, असा सांगण्यात येत आहे. करिश्मा हे जया साहाच्या असोसिएटचे नाव आहे.  ...

कंगना रणौतवर भडकल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या - सुशांत मृत्यू केसचा मुद्दाच भरकटवला.... - Marathi News | Renuka Shahane slams Kangana Ranaut on comment about Urmila Matondkar and Sushant Singh Rajput case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतवर भडकल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या - सुशांत मृत्यू केसचा मुद्दाच भरकटवला....

आता रेणुका शहाणे यांनी भावना व्यक्त केली की, आता जे काही वाद-विवाद सुरू आहेत आणि जे काही घडत आहे त्याचा सुशांत केससोबत काहीही संबंध नाही. यावरून रेणुका शहाणे यांनी कंगना रणौतवर टिका केली आहे. ...

सुशांतने ९ जूनला बहीण मीतूला केला होता SOS कॉल, म्हणाला होता - हे लोक माझा जीव घेतील... - Marathi News | Sushant Singh Rajput made sos calls to his sister Meetu Singh on june 9 and said tha they will kill me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतने ९ जूनला बहीण मीतूला केला होता SOS कॉल, म्हणाला होता - हे लोक माझा जीव घेतील...

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये आता नवा खुलासा झाला आहे की, सुशांतने त्याची बहीण मीतूला ९ जूनला फोन करून त्याला वाटणाऱ्या भीतीबाबत सांगितले होते. ...

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन: दीपिका पादुकोणला NCB समन्स बजावणार - Marathi News | NCB to summon Deepika Padukone this week in Bollywood drug probe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन: दीपिका पादुकोणला NCB समन्स बजावणार

सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाशी अनेकांचे धागेदोर जुळलेले असल्याचं हळूहळू उघड होऊ लागलं आहे. ...

सुशांत असता तर... | If it was Sushant... | Lokmat CNX Filmy - Marathi News | If Sushant is ... | If it was Sushant ... | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :सुशांत असता तर... | If it was Sushant... | Lokmat CNX Filmy

...