लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

‘दिल बेचारा’ची अभिनेत्री संजना सांघी बनली या वर्षाची नंबर 1 ‘ब्रेकआऊट स्टार’ - Marathi News | sushant singh rajput film dil bechara actress sanjana sanghi became imdb breakout star of 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दिल बेचारा’ची अभिनेत्री संजना सांघी बनली या वर्षाची नंबर 1 ‘ब्रेकआऊट स्टार’

वाचा, यादीत आणखी कोण कोण ...

तब्बल ३ महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला मिळाला जामीन  - Marathi News | After 3 months, actress Rhea Chakraborty's brother Showik got bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तब्बल ३ महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला मिळाला जामीन 

Drug Case : रियासह काही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता. मात्र, रियाचा भाऊ शोविक आणि अन्य काहींचे जामीन अर्ज फेटाळले होते. ...

सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्तीला २०२० मध्ये सर्वात जास्त केले गेले सर्च - Marathi News | Sushant Singh Rajput and Riya Chakraborty were the most searched in 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्तीला २०२० मध्ये सर्वात जास्त केले गेले सर्च

सुशांत सिंग राजपूत मोस्ट सर्च मेल सेलिब्रेटी कॅटेगिरीमध्ये सर्वात अव्वल स्थानावर आहे. ...

VIDEO: अंकिता लोखंडेने सुशांतच्या आठवणीत केला डान्स, म्हणाली - माझ्याकडून तुझ्यासाठी... - Marathi News | Ankita Lokhande reharsal video for arward show where she will pay tribute to Sushnt Singh Rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: अंकिता लोखंडेने सुशांतच्या आठवणीत केला डान्स, म्हणाली - माझ्याकडून तुझ्यासाठी...

अंकिता लोखंडेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ती 'तारों के शहर में' गाण्यावर डान्स रिहर्सल करताना दिसत आहे. ...

बरं झालं सुशांतने तुझे हे रुप पाहिले नाही, व्हिडीओ पाहून सुशांतचे चाहते भडकले - Marathi News | Sushant Singh Rajput fans troll Ankita Lokhande Latest Dancing Video WIth Her Beau Vicky Jain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बरं झालं सुशांतने तुझे हे रुप पाहिले नाही, व्हिडीओ पाहून सुशांतचे चाहते भडकले

अंकिता लोखंडे याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. ...

दीपेशला बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतले नाही-एनसीबी - Marathi News | Deepesh was not detained illegally-NCB | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीपेशला बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतले नाही-एनसीबी

सुशांतसिंह राजपूतप्रकरण ...

सुशांतसिंहचे १७ कोटी गहाळ; दिनेश विजयन ईडीच्या रडारवर - Marathi News | 17 crore missing from Sushant Singh; Dinesh Vijayan on ED's radar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतसिंहचे १७ कोटी गहाळ; दिनेश विजयन ईडीच्या रडारवर

सुशांतला १७ कोटींचे पेमेंट  कोठे व कसे केले? याबाबत ईडीने निर्माता दिनेश विजयन यांच्याकडे सविस्तर माहिती मागितली होती. मात्र त्यांनी दिलेल्या कागदपत्रांतून काहीही स्पष्टता झालेली  नसल्याचे अधिकाऱ्यांनी  सांगितले ...

सुशांतचा 'काई पो छे' को-स्टार अमित सधने ४ वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न... - Marathi News | Amit Sadh revealed tried to commit suicide four times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतचा 'काई पो छे' को-स्टार अमित सधने ४ वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न...

अमित सधने नुकतंच सांगितलं की, जेव्हा तो १६-१८ वर्षांचा होता तेव्हा त्याने ४ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ...