लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार यादव

Suryakumar Yadav Latest News in Marathi | सूर्यकुमार यादव मराठी बातम्या

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
टी २० कॅप्टनसाठी पांड्याचे नाव निश्चित होते; रोहितने जाता जाता सूर्यासाठी गंभीरकडे शब्द टाकला - Marathi News | Extorted? Rohit Sharma played hardik Pandya's game on the go! A word was put to Gambhir for Suryakumar for t20 captain selection team india | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टी २० कॅप्टनसाठी पांड्याचे नाव निश्चित होते; रोहितने जाता जाता सूर्यासाठी गंभीरकडे शब्द टाकला

Team India Captain Selection News: टी २० साठी हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांचे नाव चर्चेत आहेत. परंतू मीडिया रिपोर्टनुसार आणि सूर्यकुमारच्या इन्स्टा पोस्टनुसार पांड्या ऐवजी सूर्यकुमारलाच कप्तानपद दिले जाण्याची चर्चा आहे. ...

हार्दिक पांड्या होणार टी-२० संघाचा कर्णधार, वनडेतून घेतला ब्रेक; उपकर्णधारपदासाठी २ दावेदार! - Marathi News | Star cricketer Hardik Pandya to be captain of T20 team against sri lanka, took a break from ODIs shubman gill suryakumar yadav contenders for the post of vice-captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या होणार टी-२० संघाचा कर्णधार, वनडेतून घेतला ब्रेक; उपकर्णधारपदासाठी २ दावेदार!

टी-२० मालिकेचा पहिला सामना २७ जुलै रोजी होणार आहे. महत्वाचे म्हणजे, हार्दिक पांड्या वनडे मालिकेसाठी संघाचा भाग नसेल... ...

संघात निवड होत नव्हती, तेव्हा सूर्याने काय केले? - Marathi News | What did Suryakumar Yadav do when there was no selection in the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघात निवड होत नव्हती, तेव्हा सूर्याने काय केले?

आज ज्या चार-सहा सेकंदाच्या कॅचच्या प्रसंगामुळे मी चर्चेत आहे - सूर्यकुमार यादव ...

PHOTOS : सूर्या-देविशाच्या लग्नाचा वाढदिवस; जोडप्याने रोमँटिक फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा - Marathi News | Team India player Suryakumar Yadav and his wife Devisha Shetty shared romantic photos on their wedding anniversary | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सूर्या-देविशाच्या लग्नाचा वाढदिवस; जोडप्याने रोमँटिक फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

suryakumar yadav and devisha shetty love story : सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. ...

सूर्यकुमार म्हणाला,‘चेंडू हातात बसला;’ पण त्याच्या  'हाता'मागे होता एक भक्कम 'हात'! माहीत आहे कुणाचा? - Marathi News | t20 world cup 2024: Fielding medal and Fielding coach T. Dilip, story of a new aggressive and competitive fielding approach, Intensity in fielding. . | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार म्हणाला,‘चेंडू हातात बसला;’ पण त्याच्या  'हाता'मागे होता एक भक्कम 'हात'! माहीत आहे कुणाचा?

t20 world cup 2024: भारतीय संघाची फिल्डिंग कधी नव्हे इतकी उत्तम झाली की सामना फिरला, या यशाचं श्रेय कुणाचं? ...

Anant-Radhika Wedding : 'संगीत समारंभा'त विश्वविजेत्यांचे 'हार्दिक' स्वागत; नीता अंबानी यांना अश्रू अनावर, Video - Marathi News | Anant Ambani And Radhika Merchant Wedding Photos Hearty welcome to World Champions rohit sharma, hardik pandya and suryakumar yadav Nita Ambani emotional, watch here Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'संगीत समारंभा'त विश्वविजेत्यांचे 'हार्दिक' स्वागत; नीता अंबानी यांना अश्रू अनावर, Video

Anant Ambani And Radhika Merchant Wedding Photos : अनंत अंबानी यांचा विवाहसोहळा १२ जुलै रौजी होत आहे. ...

CM शिंदेंच्या नातवाशी रंगला रोहित शर्माचा लडिवाळ संवाद... पाहा आजच्या कार्यक्रमाचे Photos - Marathi News | Rohit Sharma warm interaction with CM Eknath Shinde cute grandson Rudra See Photos of Felicitation | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :CM शिंदेंच्या नातवाशी रंगला रोहित शर्माचा लडिवाळ संवाद... पाहा आजच्या कार्यक्रमाचे Photos

Rohit Sharma CM Eknath Shinde grandson: मुंबईकर जगज्जेत्या खेळाडूंनी आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. त्यावेळी छोट्या समायराचा बाबा असलेल्या रोहित शर्मा एकनाथ शिंदे यांच्या नातवाशी याच्याशी गोड संवाद साधला. ...

'सूर्याचा कॅच अन् आम्ही 50 जणांनी 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट', CM शिंदेंची तुफान फटकेबाजी - Marathi News | 'Surya's catch and the wicket taken by us 50 men 2 years ago', CM Eknath Shinde's harsh criticism on Shivsena Uddhav Tackeray | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सूर्याचा कॅच अन् आम्ही 50 जणांनी 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट', CM शिंदेंची तुफान फटकेबाजी

आज विधान भवनातात कर्णधार रोहित शर्मासह विश्वविजेत्या संघातील चार मुंबईकर खेळाडूंचा सर्व आमदारांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. ...